इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील दूसरा सामना इंग्लंडने जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फील साल्टने इंग्लंडसाठी टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला आहे.
अंघोळपूर्वी शरीरावर मीठ चोळल्याने डेड स्किन निघते, रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचेला ताजेपणा मिळतो. मात्र, त्वचेवर जखमा किंवा कोरडेपणा असल्यास मीठाचा वापर टाळावा, आणि नेहमी योग्य प्रमाणातच वापर करावा.
अब्जाधीश आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे, जे ९४ वर्षांचे आहेत, ते दररोज ५ बाटल्या कोका-कोला पितात ज्यामध्ये १९५ ग्रॅम साखर असते. यावरुन आता चर्चा रंगली आहे.
पुन्हा एकदा फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या जोडीने कमाल केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंन्जर्स बंगळुरूच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ९ विकेट्सने पराभूत केले आहे.
ENG vs AUS Champions Trophy : इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त ९५ चेंडूत शतक झळकावले.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याअगोदर दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचे राष्ट्रगान होत असते, आता यावेळी भारताचेच राष्ट्रगान सुरू झाल्याने यावर जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली
England Playing 11 : कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० साठी इंग्लंडने एक दिवस आधीच त्यांचे प्लेइंग ११ जाहीर केले आहेत. कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 3 गडी राखून विजय मिळवला. फिल सॉल्टने ॲरॉन हार्डीच्या षटकात सलग तीन षटकार ठोकले आणि 23 चेंडूत 39 धावा…