Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Photo : केएल राहुलचा जलवा कायम! भारताच्या सलामीवीरापुढे इंग्लंडचे ‘हे’ फलंदाज किस झाड कि पत्ती?

 भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये या सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. काल सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३८७ धावांच्या प्रत्युउत्तरात भारताने ३८७ धावा केल्या. यावेळी भारताचा फलंदाज केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर चांगलंच आपट्लं आहे. केएल राहुलच्या कामगीरीबद्दल आपण जाणून घेऊया.(फोटो-सोशल मीडिया) 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 13, 2025 | 05:13 PM

Photo: KL Rahul's brilliance continues! Which tree or leaf is this England batsman like in front of India's opener?

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल इंग्लंड दौऱ्यात आपल्या फलंदाजीने चांगलाच कहर करत आहे. त्याने इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर आपले दुसरे शतक पूर्ण केले आहे. केएल राहुलने लॉर्ड्सवर १७७ चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली. 

2 / 5

केएल राहुलने मागच्या सात वर्षात इंग्लंडमध्ये  ४ थे शतक ठोकले आहे.  यापूर्वी त्याने लीड्स कसोटीत देखील शतक ठोकलं होतं. यापूर्वी 2021 मध्ये देखील राहुलने लॉर्ड्सवर शतकी खेळी केली होती. याआधी त्याने 2018 मध्ये ओव्हलवर शतकी पारी खेळली  होती. त्यानंतर आता त्याने शतक लगावले आहे. 

3 / 5

भारतीय सलामीवीर केएल राहुलने लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपला जलवा दाखवला. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात आपले दहावे  शतक पूर्ण केले. यासह केएल राहुलने लॉर्ड्सवर दुसरं शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. 

4 / 5

इंग्लंडकडून 2018 नंतर इंग्लंडचा बेन डकेट याने 3 शतक झळकावली आहेत. तर जॅक क्राउली आणि रॉरी बर्न्स यांनी प्रत्येकी 2 शतकं ठोकली आहेत. केएल राहुल मात्र यांच्या तुलनेत खूप पुढे आहे. 

5 / 5

केएल राहुलने मागच्या 7 वर्षात इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडच्या सलामीवीरापेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत. यात सध्याचे ओपनर बेन डकेट आणि जॅक क्राउलीस माजी ओपनर रॉरी बर्न्स यांचा देखील समावेश आहे.

Web Title: Photo kl rahuls fire continues englands this batsman falls short against indias opener

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Ben Duckett
  • KL Rahul Captain

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण 
1

IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण 

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 
2

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.