Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींनी घेतली 1996 च्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट! व्हिडिओ शेअर करत, म्हणाले…; पहा व्हिडिओ

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात मोदींनी 1996 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या  श्रीलंकेच्या खेळाडूंची भेट घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 07, 2025 | 01:15 PM
Prime Minister Modi met the 1996 World Cup winning players! While sharing the video, he said...; watch video

Prime Minister Modi met the 1996 World Cup winning players! While sharing the video, he said...; watch video

Follow Us
Follow Us:

कोलंबो : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच श्रीलंका दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1996 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या  श्रीलंकेच्या खेळाडूंची भेट घेतली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी विशेष  चर्चा देखील केली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या विश्वचषक विजेत्या संघाचे भरभरून कौतुक करताना म्हटले आहे की, ‘देशाच्या आक्रमक आणि नाविन्यपूर्ण शैलीने T20 क्रिकेटच्या आगमनाची पूर्वछाया निर्माण केली आहे.’ मोदींसोबतच्या या भेटीवेळी, श्रीलंकेच्या 1996 च्या विश्वचषक विजेत्या संघात सनथ जयसूर्या, चामिंडा वास, मारवान अटापट्टू, अरविंदा डी सिल्वा, रवींद्र पुष्पकुमारा, उपुल चंदना, कुमार धर्मसेना आणि रोमेश कालुविथरना हे खेळाडू उपस्थित होते.

हेही वाचा : SHR vs GT : Washington sundar खरच आऊट होता? थर्ड अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात.., पहा व्हिडिओ

श्रीलंकेने T20 क्रिकेटला जन्म

पंतप्रधान मोदी यांनी संघाशी संवाद साधत असताना सांगितले की, भारताचा 1983 विश्वचषक विजय आणि श्रीलंकेचा 1996 च्या विजयाने जागतिक क्रिकेट परिदृश्यात परिवर्तनाची भूमिका बजावली आहे, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. 1996 च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकन ​​क्रिकेटच्या आक्रमक आणि अभिनव शैलीने एकप्रकारे टी-20 क्रिकेटला जन्म दिला असल्याचे  पंतप्रधान मोदींनी मान्य केले आहे.

A wonderful conversation with members of the Sri Lankan cricket team that won the 1996 World Cup. Do watch… pic.twitter.com/3cOD0rBZjA — Narendra Modi (@narendramodi) April 6, 2025

दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका दौरा..

बेट राष्ट्राच्या भेटीदरम्यान या वेळी मोदींनी 1996 मध्ये बॉम्बस्फोटानंतरही भारताच्या श्रीलंका दौऱ्याची आठवण करून दिली. तसेच त्यांनी  क्रीडाभावना आणि चिरस्थायी मैत्रीचे मजबूत प्रतीक असल्याचे वर्णन करून दिले. 2019 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच श्रीलंकेला भेट दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : SRH vs GT : लाईव्ह सामन्यात काव्या मारनचा अभिषेक शर्मावर संताप! दिली अशी प्रतिक्रिया, सर्वांनाच बसला धक्का, Video Viral

जाफनामध्ये स्टेडियम बांधण्याची पंतप्रधान मोदींना गळ

श्रीलंकेच्या खेळाडूंनी आणि अधिकाऱ्यांकडून मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांना श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागात, विशेषत: जाफनामध्ये उच्च दर्जाच्या क्रिकेट मैदान उभरणीसाठी पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटावेळी भारताने उदारपणे मदत केल्याबद्दल क्रिकेटपटूंकडून मोदींचे आभार  मानण्यात आले.

गुजरात टायटन्सकडून हैद्राबादचा पराभव…

काल सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने हैद्राबाद संघाचा  पराभव केला.  सामन्यापूर्वी  गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने  152 धावा केल्या. प्रतिउत्तरात जीटी संघाने 16.4 ओव्हरमध्येच लक्ष्य पूर्ण केले आणि विजय संपादन केला.

Web Title: Prime minister modi met the 1996 world cup winning players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.