Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab floods : ‘यातून सावरू, पुन्हा उभे राहू…’, पंजाबमधील बिकट पूर स्थितीवर शुभमन गिलची भावनांना वाट मोकळी.. 

पंजाब राज्यात सध्या मुसळधार पावसाने पुर परिस्थिती  निर्माण झाली आहे. यामुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. यावर आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 02, 2025 | 04:33 PM
Punjab floods: 'We will recover from this, we will stand again...', Shubman Gill opens up on the dire flood situation in Punjab..

Punjab floods: 'We will recover from this, we will stand again...', Shubman Gill opens up on the dire flood situation in Punjab..

Follow Us
Close
Follow Us:

Shubman Gill on Punjab floods : पंजाब राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये पुर संकट निर्मम झाले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक लोक प्रभावित झाले आहेत. अडीच लाखांहून अधिक लोकांना पुराचा चांगलाच फटका बसला आहे. या काळात काही लोकांचा जीव देखील गमवावा लागला आहे. यानंतर भारताचा माजी अष्टपैलू स्टार खेळाडू युवराज सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांतर आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने पंजाबच्या बिकट परिस्थितीवर आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. तो म्हटलं आहे की, पंजाबला पुराचा फटका बसलेला पाहून माझे मन तुटले आहे.

नेमकं काय म्हणाला शुभमन गिल?

पंजाब पुर दुर्घटनेवर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  शुभमन गिलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले आहे की,   “आपल्या पंजाबला पुराने उद्ध्वस्त झालेले पाहून मन तुटत आहे. पंजाब प्रत्येक संकटापेक्षा बलवान आहे. आपण यातून सावरू आणि पुन्हा उभे राहू. माझ्या प्रार्थना सर्व बाधित कुटुंबांसोबत आहेत. मी माझ्या लोकांसोबत खंबीरपणे उभा आहे.”

हेही वाचा : UAE vs AFG : UAE च्या कर्णधाराने T20 मध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम! मोडला ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा विश्वविक्रम

अमृतसरमध्ये ३५ हजारांहून अधिक लोकांना फटका

पंजाबमध्ये पुराचा चांगलाचा फटका बसला आहे. या पुराचा सर्वाधिक परिणाम अमृतसरमध्ये दिसून आला आहे, जिथे ३५ हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. त्याच वेळी, फिरोजपूरमध्ये २४ हजारांहून अधिक लोक पुराच्या तावडीत सापडले आहेत. फाजिल्का, होशियारपूर, पठाणकोट, गुरुदासपूर, कपूरथला, जालंधर, बर्नाला आणि मोगा येथेही पुराचा परिणाम दिसून आला आहे.

Heartbroken to see my Punjab devastated by floods. Punjab will always be stronger than any adversity, and we’ll rise up from this. My prayers are with all affected families. Standing strong with my people 🙏

— Shubman Gill (@ShubmanGill) September 2, 2025

राज्य सरकारच्या माहितीनुसार  पठाणकोटमध्ये ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे, तर गुरुदासपूर, पटियाला, बठिंडा आणि संगरूरमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. पठाणकोटमध्ये तीन जण बेपत्ता असून आतापर्यंत सुमारे १५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पंजाबमधील जनजीवन कमालीचे प्रभावित होऊन ते विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी परिस्थितीवर चर्चा केली आहे. अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

हेही वाचा : US Open 2025 : जेसिका, जोकोविचसह अल्काराज यांची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री; दुसऱ्या फेरीत भारताची ‘माया’

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबबत माहिती देताना म्हटले आहे की, राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्याचे आणि त्यांना तात्काळ मदत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. बाधित लोकांच्या झालेल्या नुकसानाची प्रत्येक पैशाची भरपाई राज्य सरकार करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Punjab floods shubman gills reaction on the dire flood situation in punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • Shubman Gill

संबंधित बातम्या

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर
1

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर

Shubman Gill: आशिया कपमध्ये शुभमन गिलची कशी आहे कामगिरी? टी-२० चे आकडे पाहून तुम्ही व्हाल हैराण
2

Shubman Gill: आशिया कपमध्ये शुभमन गिलची कशी आहे कामगिरी? टी-२० चे आकडे पाहून तुम्ही व्हाल हैराण

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
3

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
4

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.