Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ ODI Series: चौथ्या-पाचव्या खेळासाठी बदलला भारतीय संघ, नवा कर्णधार; 3 स्टार खेळाडूंची एंट्री

IND vs NZ ODI Series: न्यूझीलंड विरूद्ध चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज टेस्ट सिरीजसाठी रवाना

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 10, 2026 | 10:56 PM
भारतीय संघात तीन मोठे बदल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारतीय संघात तीन मोठे बदल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी बदलला भारतीय संघ
  • श्रेयस अय्यर आता कर्णधार 
  • कसोटी सामन्यांसाठी शुभमन गिल रवाना 
IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सध्या पाच एकदिवसीय सामने खेळवले जात असून पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता पुढील दोन सामने १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माऊंट माऊंगानुईच्या बे ओव्हल मैदानात खेळवले जाणार आहेत. मात्र आता भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. 

पहिल्या तीन सामन्यात कर्णधारपद भूषविणारा शुभमन गिल आता संघातून बाहेर आला असून श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी कॅप्टन्सी करणार आहे. श्रेयस टी२० साठी भारतीय  संघाचा कर्णधार असून एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्यांदाच कर्णधारपद स्वीकारत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या २-० आघाडीवर आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध सिरीजवर कब्जा मिळविण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने भारताला आपल्या खिशात घालायचे आहेत. 

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…

कसोटी मालिकेसाठी तीन अनुभवी खेळाडू रवाना

बीसीसीआयने १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. कर्णधार शुभमन गिल, अनुभवी यष्टीरक्षक केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांना एकदिवसीय संघातून मुक्त करण्यात आले आहे. हे तिन्ही खेळाडू आता कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होतील. दरम्यान, एकदिवसीय संघात तीन युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

टी-२० उपकर्णधार तिलक वर्माने एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. तो शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तर या दोन्ही सामन्यांसाठी यश ठाकूर आणि कुमार कुशाग्र या दोन युवा खेळाडूंनी भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांसारखे अनुभवी खेळाडू संघात कायम राहतील.

IND Vs NZ: गिलची सेना किवींना ‘किल’ करण्यासाठी सज्ज! सिरीज जिंकण्याची संधी तर, Playing 11 मध्ये…

शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संपूर्ण संघ आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारताचा अपडेटेड एकदिवसीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव

चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघः ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नमन धीर, अक्षर पटेल, आकिब नबी, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, यश ठाकूर 

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित दोन सामने कधी?

    Ans: 13 आणि15 नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड उर्वरित दोन सामने

  • Que: चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी कोण आहे कर्णधार

    Ans: श्रेयस अय्यर भारतासाठी कर्णधार म्हणून खेळणार आहे

  • Que: शुभमन गिल का नाही खेळणार

    Ans: शुभमन गिल कसोटी सामन्यांसाठी रवाना झाल्यामुळे उर्वरित दोन सामने खेळणार नाही

Web Title: Ind vs nz odi series 4th 5th indian squad changed shreyas iyer captain dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 10:56 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • indian cricket team
  • Shreyas Iyer
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND Vs NZ: न्यूझीलंडची चिंता वाढणार! Rishabh Pant मैदानात परतणार? फिटनेस टेस्टमध्ये…
1

IND Vs NZ: न्यूझीलंडची चिंता वाढणार! Rishabh Pant मैदानात परतणार? फिटनेस टेस्टमध्ये…

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…
2

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज लढत; भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा घेतला निर्णय
3

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज लढत; भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा घेतला निर्णय

WTC Points Table चं समीकरण फिरलं! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचं गणित बिघडवलं; भारताची मात्र बल्ले-बल्ले
4

WTC Points Table चं समीकरण फिरलं! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचं गणित बिघडवलं; भारताची मात्र बल्ले-बल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.