एकाना स्टेडियम/लखनऊ : साऊथ अफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रथम फलंदाजी करताना साऊथ अफ्रिकेने धमाकेदार खेळी करीत 311 धावा केल्या. सलामीला आलेल्या डी कॉकने धुवांधार फलंदाजी करीत 109 धावा केल्या. त्यानंतर मार्कराम याने संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
साऊथ अफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी