Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 LSG vs GT : Mitchell Marsh ने रचला इतिहास! IPL 2025 मध्ये शतक झळकवणारा बनला पहिला परदेशी फलंदाज 

आयपीएल २०२५ च्या ६४ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. या सामन्यात विजयी शिल्पकार ठरला तो म्हणजे मिचेल मार्श. त्याने शतकी खेळी करून एक इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 23, 2025 | 02:23 PM
LSG vs GT: Mitchell Marsh creates history! Becomes the first foreign batsman to score a century in IPL 2025

LSG vs GT: Mitchell Marsh creates history! Becomes the first foreign batsman to score a century in IPL 2025

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs GT :  आयपीएल २०२५ च्या ६४ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. गुरुवारी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय गुजरात टायटन्सच्या अंगलट आल्याचे दिसले. लखनौ सुपर जायंट्सने मिचेल मार्शच्या(६४ चेंडूत ११७ धावा) शतकाच्या जोरावर २३५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरात २०२  धावाच करू शकले. यावेळी गिल आणि सुदर्शन जोडी आपली कमाल दाखवू शकली नाही आणि अत्याचा फटका हा संघाला बसला. परिणामी गुजरातला ३३ धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात मिचेल मार्शने शतकी खेळी केली, यासह त्याने एक इतिहास देखील रचला आहे.

मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याने सर्व गोलंदाजांवर आपला दबदबा कायम ठेवला. मिचेल मार्शने १७ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १६.५ व्या षटकात अर्शद खानकडून एक धाव घेऊन त्याने शतकाला गवसणी घातली. तो लखनौ सुपर जायंट्सकडून शतक करणारा चौथा फलंदाज बनला आहे. मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

लखनौसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज

मिचेल मार्शने लखनौसाठी शतक ठोकून तो सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. लखनौसाठी एका डावात सर्वाधिक धावा क्विंटन डी कॉकने केल्या आहेत. क्विंटन डी कॉकने केकेआरविरुद्ध १४० धावांची तुफानी खेळी केली होती.  त्यानंतर, मार्कस स्टोइनिसने चेन्नईविरुद्ध १२४ धावांची वादळी खेळी खेळली केली होती. आज ११७ धावा करून मिचेल मार्श तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

हेही वाचा : IND Vs END : ‘हा’ आहे भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण; Gautam Gambhir च्या ‘त्या’ वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ..

आयपीएलमध्ये एलएसजीसाठी शतक झळकावणारे फलंदाज

  1. क्विंटन डी कॉक वि केकेआर(2022) – १४०*
  2.  मार्कस स्टोइनिस विरुद्ध सीएसके(२०२४) -१२४*
  3.  मिचेल मार्श विरुद्ध जीटी (२०२५)* -११७
  4.  केएल राहुल विरुद्ध एमआय(२०२२) -१०३*
  5.  केएल राहुल विरुद्ध एमआय (२०२२)- १०३*

मिचेल मार्शने एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत केएल राहुलला देखील मागे टाकले आहे. मिचेल मार्शने या हंगामात ३३ षटकार लगावले आहेत. त्याच्या पुढे फक्त निकोलस पूरन आहे. ज्याने गेल्या वर्षी ३६ आणि या वर्षी ४० षटकार ठोकले आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल गाजवून सोडणारा Vaibhav Suryavanshi परतला घरी, असे झाले खास स्वागत..

मार्श भावांचा पराक्रम

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच शॉन मार्श आणि मिचेल मार्श या दोन सख्ख्या भावांनी शतके ठोकून अनोखी कामगिरी केली आहे.  २००८ च्या आयपीएलमध्ये शॉन मार्शने शतक ठोकून ऑरेंज कॅप जिंकली होती. आता १७ वर्षांनंतर मिचेल मार्शनेही शतक ठोकून हाच पराक्रम पुन्हा करून दाखवला आहे. अशाप्रकारे, मार्श बंधू आयपीएलमध्ये शतक झळकावणारी पहिली भावा-भावाची जोडी ठरली आहे.  बनली आहे.

Web Title: Lsg vs gt mitchell marsh creates history becomes the first foreign batsman to score a century in ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • IPL 2025
  • LSG vs GT
  • Mitchell Marsh
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
2

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा लेखाजोखा
3

Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा लेखाजोखा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
4

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.