Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना

आज आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जेन्ट्स यांच्यात लढत होणार आहे दोन्ही संघ गुणतालिकेमध्ये अवस्थानावर असताना आज या दोन मराठा संघटनांचा सामना होणार आहे. दोन्ही संघातील फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम असल्याने हा सामना रूम हर्ष होण्याचा अंदाज आहे. या सामन्यात जो बाजी मारेल तो अवस्थानावर पोहोचणार असल्याने कोण बाजी मारते हे पाहणे सुखाचे ठरणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 19, 2023 | 05:10 PM
आज रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामा त २६व्या सामनात आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर असताना आज हे दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडणार आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघात लढत :

मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स ऱोमहर्षक विजय नोंदवून आपण या हंगामातील सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून दिले होते. त्याचबरोबर लखनऊनेसुद्धा या हंगामात शानदार कामगिरी करीत गुणतालिकेत द्वितीय स्थान पटकावले आहे. दोन्ही संघांकडे फलंदाज आणि गोलंदाजांची उत्तम फळी आहे. लखनऊ सुपर जायंट्स राजस्थानसमोर थोडसे कमकुवत वाटले तरी आजचा सामना नक्कीच रोमहर्षक होणार याबाबत शंका नाही.

लखनऊ सुपर जायंट्स संघ : केएल राहुल (क), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट , कृष्णप्पा गौथम, प्रेरक मंकड, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, स्वप्नील सिंग, नवीन-उल-हक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, करण शर्मा, मयंक यादव

राजस्थान रॉयल्स संघ : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, मुरुगन अश्विन, डॉन फेरविरा , नवदीप सैनी, जो रूट, जेसन होल्डर, आकाश वसिष्ठ, केसी करिअप्पा, ओबेद मॅकॉय, केएम आसिफ, कुलदीप यादव, कुलदीप सेन, अब्दुल बासिथ, कुणाल सिंग राठौर

Web Title: Rajasthan royals vs lucknow super giants match will be played today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2023 | 11:48 AM

Topics:  

  • Rajasthan Royals
  • RR vs LSG

संबंधित बातम्या

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!
1

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!

IPL : संजू सॅमसन RR ला सोडचिठ्ठी देणार! संघ व्यवस्थापनाकडे केली त्याला सोडण्याची विनंती..
2

IPL : संजू सॅमसन RR ला सोडचिठ्ठी देणार! संघ व्यवस्थापनाकडे केली त्याला सोडण्याची विनंती..

अबब! ९० चेंडूंत १९० धावा, Vaibhav Suryavanshi च्या बॅटने ओकली आग! गोलंदाजांचा घेतला चांगलाच समाचार.. 
3

अबब! ९० चेंडूंत १९० धावा, Vaibhav Suryavanshi च्या बॅटने ओकली आग! गोलंदाजांचा घेतला चांगलाच समाचार.. 

IPL 2025 : आयपीएल गाजवून सोडणारा Vaibhav Suryavanshi परतला घरी, असे झाले खास स्वागत..
4

IPL 2025 : आयपीएल गाजवून सोडणारा Vaibhav Suryavanshi परतला घरी, असे झाले खास स्वागत..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.