भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात रविंद्र जडेजाने केला पराक्रम. फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताचा अष्टपैलु रविद्र जडेजा याने अर्धशतक झळकावले. सुनील गावस्करचा ४६ वर्षांचा जुना विक्रम मोडून रवींद्र जडेजा नंबर-१ भारतीयही बनला आहे. फोटो सौजन्य - BCCI
रवींद्र जडेजाच्या आधी, कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दोनच फलंदाज असे होते ज्यांनी परदेशी भूमीवर कसोटी मालिकेत सहाव्या किंवा खालच्या क्रमाने फलंदाजी करताना ६ अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - BCCI
परंतु इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम करून, जडेजा या दिग्गज यादीत समाविष्ट होणारा तिसरा खेळाडू बनला आहे. शेवटचे असे १९७६/७७ मध्ये पाकिस्तानच्या वसीम राजा यांनी घडले होते. आता ४८ वर्षांनंतर, एका खेळाडूने या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. फोटो सौजन्य - BCCI
रवींद्र जडेजा आता इंग्लंडच्या भूमीवर भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या यादीत त्याने दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला आहे. फोटो सौजन्य - BCCI