Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा

पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला बलात्कार प्रकरणातमध्ये मोठा दिलासा देण्यात आला आहे. ब्रिटनच्या ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी बलात्कार प्रकरणाचा तपास बंद केला आहे. त्यामुळे आली आता ब्रिटन सोडण्यास मोकळा झाला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 04:31 PM
Asia Cup 2025: Wave of joy in Pakistan team; Relief for 'that' player accused of sexual abuse

Asia Cup 2025: Wave of joy in Pakistan team; Relief for 'that' player accused of sexual abuse

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 :  पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला बलात्कार प्रकरणात  मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रिटनच्या ग्रेटर मँचेस्टर पोलिसांकडून बलात्कार प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील  हैदरवरील सर्व आरोप मागे घेतले गेले आहेत.  तो आता ब्रिटन सोडून मायदेशी प्रतण्यास मोकळा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी, हैदर अलीला बलात्काराच्या संशयावरून ब्रिटनमध्ये ग्रेटर मँचेस्टर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी ESPNcricinfo ला सांगितले की, “आम्ही अशा आरोपांकडे गांभीर्याने बघतो तसेच प्रत्येक घटनेचे सखोल मूल्यांकन करत असतो. उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या व्यापक पुनरावलोकनानंतर, प्रकरणाचा तपास सध्यासाठी बंद केला गेला आहे. जर आणखी काही माहिती समोर आली तर पुन्हा योग्य आढावा घेण्यात येणार आहे.”

हेही वाचा : SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम; इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला

२४ वर्षीय हैदर पाकिस्तान अ संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. ३ ऑगस्ट रोजी एका सामन्यादरम्यान, GMP अधिकारी बेकेनहॅम मैदानावर जाऊन त्यांनी हैदरला अटक केली. त्यानंतर GMP कडून सांगण्यात आले होते की, हैदरला २३ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये कथित गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली होती. त्यावेळी हैदरला जामीन मंजूर केला गेला होता आणि कथित पीडितेला अधिकाऱ्यांकडून मदत करण्यात येत होती.

मिळालेल्या वृत्तानुसार, महिलेकडून आरोप करण्यात आले होते की, दोघे पहिल्यांदा २३ जुलै रोजी मँचेस्टरमधील एका हॉटेलमध्ये एकत्र भेटले होते, जिथे ही कथित घटना घडली होती. तसेच, तक्रार दाखल करण्यापूर्वी ते १ ऑगस्ट रोजी अ‍ॅशफोर्डमध्ये देखील भेटले होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ईएसपीएनक्रिकइन्फोला देखील दुजोरा देण्यात आला  आहे की, हैदर अलीवरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे की, कारवाईदरम्यान अलीला योग्य कायदेशीर मदत मिळाली आहे. त्याचे प्रतिनिधित्व फौजदारी कायद्याचे बॅरिस्टर मोईन खान यांच्याकडून करण्यात आले आहे. पीसीबीने म्हटले आहे की क्रिकेटपटूचे हक्क बोर्डाच्या खेळाडू कल्याण प्रोटोकॉल आणि आचारसंहितेनुसार संरक्षित करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 : हे तर खूपच वेदनादायी! नारायण जगदीसनला द्विशतकासाठी हव्या होत्या ३ धावा; चालू सामन्यात असे काही घडले….

हैदर अलीने  पाकिस्तानसाठी दोन एकदिवसीय आणि ३५ टी-२० सामने खेळलेले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२ धावा देखील काढल्या आहेत. त्याच वेळी, त्याने टी-२० मध्ये ५०५ फटकावल्या आहेत.  ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

Web Title: Relief for pakistani player haider ali accused of sexual abuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

Photo : Asia Cup च्या T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज कोणते; विराट कोहली अव्वल स्थानावर
1

Photo : Asia Cup च्या T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज कोणते; विराट कोहली अव्वल स्थानावर

Asia Cup 2025 : भारताचा संघ आशिया कपसाठी दुबईला रवाना! सुर्या-हार्दिक दिसले डॅशिंग लूकमध्ये…
2

Asia Cup 2025 : भारताचा संघ आशिया कपसाठी दुबईला रवाना! सुर्या-हार्दिक दिसले डॅशिंग लूकमध्ये…

Photo : आशिया कपआधी तुम्ही पाहिला का हार्दिक पांड्याचा डॅशिंग लुक? बाॅलिवुड अभिनेत्याला टाकेल खेळाडू मागे
3

Photo : आशिया कपआधी तुम्ही पाहिला का हार्दिक पांड्याचा डॅशिंग लुक? बाॅलिवुड अभिनेत्याला टाकेल खेळाडू मागे

IND vs PAK: Asia cup मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला! १३ वर्षांच्या इतिहासाला कलाटणी मिळेल? 
4

IND vs PAK: Asia cup मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला! १३ वर्षांच्या इतिहासाला कलाटणी मिळेल? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.