Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात कॅनडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 06:54 PM
SA vs CAN, T20 World Cup 2026: Canada faces the challenge of mighty South Africa! They won the toss and decided to bowl.

SA vs CAN, T20 World Cup 2026: Canada faces the challenge of mighty South Africa! They won the toss and decided to bowl.

Follow Us
Close
Follow Us:

SA vs CAN,  ICC T20 World Cup 2026 : आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील नववा सामना कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात कॅनडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करतताना दिसणार आहे.

कॅनडाने २०२४ मध्ये पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकात भाग घेतला, जिथे त्यांनी आयर्लंडला हरवले, पण ते गट फेरीतून पुढे जाण्यात अपयशी ठरले. आजच्या सामन्यात त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे कॅनडा संघाला जबाबदारीने खेळावे लागणार आहे. कॅनडा संघाची धुरा २३ वर्षीय दिलप्रीत सिंग बाजवाच्या खांद्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे.

हेही वाचा : ‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video

कॅनडाने टॉस जिंकल्यावर कर्णधार दिलप्रीत बाजवाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या स्टेडियममध्ये खेळून आनंद होत आहे. आम्ही श्रीलंकेत दौऱ्यापूर्वी सराव केला. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खूप चांगले सराव सामने खेळलो. आमच्या संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत. साद बिन झफर – डावखुरा फिरकी गोलंदाज, अंश पटेल – चायनामन गोलंदाज. आम्ही आधीच GT20 मध्ये मोठ्या खेळाडूंसोबत खेळलो आहोत. ही एक चांगली संधी आहे.”

आम्ही चांगली सुरुवात करू : मार्कराम

टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम म्हणाला की,  “खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. आशा आहे की आम्ही चांगली सुरुवात करू, एक मोठी धावसंख्या उभारू आणि गोलंदाजी करतानाही तोच वेग कायम ठेवू. गेल्या सहा महिन्यांत आम्हाला उपखंडात बरीच क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे आणि आता आम्ही विश्वचषक सुरू करण्यास खूप उत्सुक आहोत. साहजिकच, आमचे दीर्घकालीन ध्येय (गेल्या वेळच्या तुलनेत) एक पाऊल पुढे जाणे हे आहे. पण त्याआधी, आम्हाला गट फेरीत चांगली कामगिरी करून सुपर ८ आणि बाद फेरीच्या सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा हक्क मिळवावा लागेल. सध्या आमचे लक्ष याच गोष्टीवर आहे.

हेही वाचा : SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

कॅनडा प्लेइंग इलेव्हन: युवराज समरा, दिलप्रीत बाजवा (कर्णधार), नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (डब्ल्यू), हर्ष ठाकरे, साद बिन जफर, जसकरण सिंग, दिलोन हेलिगर, कलीम सना, अंश पटेल

दक्षिण आफ्रिका  प्लेइंग इलेव्हन: एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी

Web Title: Sa vs can t20 world cup 2026 canada won the toss and elected to bowl south africa will bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.