Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs ENG : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाची इंग्लंडमध्ये चमक! दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश भूमीवर २७ वर्षांनी केली ‘ही’ कामगिरी 

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये २९ वर्षानंतर मालिका जिंकली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 05:42 PM
SA vs ENG: Temba Bavuma's leadership shines in England! South Africa achieves 'this' feat on English soil after 27 years

SA vs ENG: Temba Bavuma's leadership shines in England! South Africa achieves 'this' feat on English soil after 27 years

Follow Us
Close
Follow Us:

SA vs ENG : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची  एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह इतिहास रचला आहे.  १९९८ नंतर २७ वर्षांत प्रथमच इंग्लंडमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली आहे.

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने क्रिकेटचा गड मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ५ धावांनी  धूळ चारत  मोठी कामगिरी केली. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवत मालिका देखील जिंकली आहे.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 : हे तर खूपच वेदनादायी! नारायण जगदीसनला द्विशतकासाठी हव्या होत्या ३ धावा; चालू सामन्यात असे काही घडले….

दक्षिण आफ्रिका संघाने १९९८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती, जेव्हा त्यांनी अॅडम हॉलिओकेच्या संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. तेव्हापासून, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडमध्ये दोन मालिका गमावल्या आहेत. तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या होत्या. २०१२ आणि २०२२ ची मालिका अनिर्णित राहिली असली तरी, इंग्लंडने २०१७ मधील मालिका  जिंकली होती. त्यामुळे दोन्ही अनिर्णित सामन्यांमध्ये ट्रॉफी इंग्लंडकडेच कायम राहिली. आयसीसीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार, जर ती अनिर्णित राहिली तर ट्रॉफी मागील विजेत्या संघाकडेच कायम राहत असते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडला एकदिवसीय सामन्यात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे इंग्लंडच्या अलिकडच्या फॉर्मवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून. इंग्लंडने २०२३ च्या विश्वचषकापासून आतापर्यंत ६ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या असून त्यापैकी त्यांना केवळ एकच मालिका जिंकता आली आहे.  उर्वरित ५ मालिकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये या मालिकेचा देखील समावेश आहे. आता पूर्ण सदस्य संघांमध्ये, फक्त बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा विजयाचा टक्का इंग्लंडपेक्षा कमी आहे. अफगाणिस्तानचा टक्का इंग्लंडपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा

लॉर्ड्सवर इंग्लंडचा ५ धावांनी पराभव

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभव पत्करला लागला आहे. लॉर्ड्सवरील ५ धावांनी विजय हा विजयाचा दुसरा सर्वात कमी फरकाचा आहे. यापूर्वी, २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेने केपटाऊनमध्ये इंग्लंडवर १ धावेने विजय मिळवला होता. इंग्लंडने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका आपल्या ताब्यात घेतली होती.

Web Title: Sa vs eng south africa wins odi series on english soil after 27 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • Temba Bavuma

संबंधित बातम्या

SA vs ENG 2nd ODI : इंग्लडकडे मालिका जिंकण्याची शेवटची संधी! वाचा कधी आणि कुठे पाहता सामन्याची Live Streaming
1

SA vs ENG 2nd ODI : इंग्लडकडे मालिका जिंकण्याची शेवटची संधी! वाचा कधी आणि कुठे पाहता सामन्याची Live Streaming

AUS vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका! संघाचा कर्णधार मांडीच्या दुखापतीमुळे दुसरा सामना खेळणार नाही
2

AUS vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका! संघाचा कर्णधार मांडीच्या दुखापतीमुळे दुसरा सामना खेळणार नाही

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!
4

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.