पाकिस्तान दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ जाहीर झाला असला तरी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये २९ वर्षानंतर मालिका जिंकली आहे.
दुसऱ्या सामन्यात आत्ता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा संघाचा कर्णधार टेंबा बावुमा हा दुसऱ्या सामन्यामधून बाहेर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 8 विकेट्स गमावून 297 धावा केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करम याने कमालीची खेळी दाखवली त्याने संघासाठी अर्धशतक झळकावले.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा घोट्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
आता या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा आज होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल यासंदर्भात सविस्तर जाणून…
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपद जिंकुन लागलेला चोकर टॅग देखील काढून टाकला. आता टेंबा बवुमा आणि त्याचे संघातील सहकाऱ्यांच्या व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. यामध्ये टेंबा बवुमाच्या नावाच गाण गाताना दिसत…
दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा चॅम्पियन संघ बनला आहे. त्यानंतर टेम्बा बावुमा एका अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. ज्याचा आता व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेनेऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत करून इतिहास रचला आहे. या विजयात कर्णधार टेम्बा बावुमाने महत्वाची भूमिका बाजवली. आता लोक त्याच्या उंचीची चर्चा करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियालाला धूळ चारत विजेतेपद पटकावले आहे. या विजयाचा हीरो एडन मारक्रम ठरला आहे. परंतु, स्टिव स्मिथची विकेट देखील हा विजय निश्चय करणारी…
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळला जात आहे. या दरम्यान रिकी पॉन्टिंगने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला भविष्यातील मोठा अष्टपैलू खेळाडू म्हटले…
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन संघामध्ये होणाऱ्या हा सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षीसाची मोठी रक्कम मिळणार आहे. भारताला देखील रक्कम मिळणार आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ बवुमाच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यात खेळणारा खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.