Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत असणार ‘अ’ गटात; 6 फेब्रुवारीला रंगणार अंतिम सामना 

आयसीसीने २०२६ च्या १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषकाचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. स्पर्धेचा १६ वा हंगाम १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 19, 2025 | 07:50 PM
U-19 World Cup 2026 schedule announced! India will be in Group 'A'; final match will be played on February 6

U-19 World Cup 2026 schedule announced! India will be in Group 'A'; final match will be played on February 6

Follow Us
Close
Follow Us:

Men’s Under-19 World Cup 2026 : आयसीसीने २०२६ च्या १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा १६ वा हंगाम १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया या स्पर्धेचे आयोजन  करणार असून अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे. १६ संघ सहभागी होणार असून ज्यामध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया पहिल्यांदाच यजमानपद भूषवणार आहेत.

हेही वाचा : इतिहासाचे पाने चाळताना! वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या मृत्युलेखाने Ashes series ची सुरुवात; वाचा रोचक गोष्ट

आयसीसीकडून बुधवारी १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषकाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.  उल्लेखनीय बाब म्हणजे, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार असून हे दोन्ही देश संयुक्तपणे जागतिक आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या स्पर्धेत दोन नवीन संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये टांझानिया जपान या दोन देशांचा समावेश आहे.

२०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी दोन नवीन संघांची निवड केली गेली आहे. टांझानिया पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. यापूर्वी २०२० मध्ये खेळलेला जपान देखील दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे. या दोन्ही संघांच्या प्रवेशामुळे स्पर्धेची व्याप्ती आणि स्पर्धात्मकता वाढणार आहे.

गट विभाग खालीलप्रमाणे असणार आहेत

आयसीसीने सर्व १६ संघांना चार गटांमध्ये विभागले आहे:

गट अ

भारत, बांगलादेश, अमेरिका, न्यूझीलंड

गट ब

झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड, स्कॉटलंड

गट क

ऑस्ट्रेलिया (गतविजेता), आयर्लंड, जपान, श्रीलंका

गट ड

टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका

हेही वाचा : “तो थोडा जास्तच खेळत…” जुना मित्र गंभीरच्या बचावासाठी उतरला मैदानात! गरळ ओकणाऱ्यांना दिला सल्ला

या स्पर्धेचा अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. गट टप्प्यानंतर, शीर्ष चार संघ बुलावायो येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

डर-19 विश्वकप 2026 का पूरा शेड्यूल

Date Team 1 Team 2 Place
15 जनवरी, गुरुवार USA भारत Queens Sports Club, Zimbabwe
15 जनवरी, गुरुवार जिम्बाब्वे स्कॉटलैंड Takashinga Sports Club, Zimbabwe
15 जनवरी, गुरुवार तंजानिया वेस्ट इंडीज HP Oval, Namibia
16 जनवरी, शुक्रवार पाकिस्तान इंग्लैंड Takashinga Sports Club, Zimbabwe
16 जनवरी, शुक्रवार ऑस्ट्रेलिया आयरलैंड Namibia Cricket Ground, Namibia
16 जनवरी, शुक्रवार अफगानिस्तान दक्षिण अफ्रीका HP Oval, Namibia
17 जनवरी, शनिवार भारत बांग्लादेश Queens Sports Club, Zimbabwe
17 जनवरी, शनिवार जापान श्रीलंका Namibia Cricket Ground, Namibia
18 जनवरी, रविवार न्यूज़ीलैंड USA Queens Sports Club, Zimbabwe
18 जनवरी, रविवार इंग्लैंड जिम्बाब्वे Takashinga Sports Club, Zimbabwe
18 जनवरी, रविवार वेस्ट इंडीज अफगानिस्तान HP Oval, Namibia
19 जनवरी, सोमवार पाकिस्तान स्कॉटलैंड Takashinga Sports Club, Zimbabwe
19 जनवरी, सोमवार श्रीलंका आयरलैंड Namibia Cricket Ground, Namibia
19 जनवरी, सोमवार दक्षिण अफ्रीका तंजानिया HP Oval, Namibia
20 जनवरी, मंगलवार बांग्लादेश न्यूजीलैंड Queens Sports Club, Zimbabwe
20 जनवरी, मंगलवार ऑस्ट्रेलिया जापान Namibia Cricket Ground, Namibia
21 जनवरी, बुधवार स्कॉटलैंड तंजानिया Takashinga Sports Club, Zimbabwe
21 जनवरी, बुधवार अफ़ग़ानिस्तान पाकिस्तान HP Oval, Namibia
22 जनवरी, गुरुवार जिम्बाब्वे जापान Namibia Cricket Ground, Namibia
22 जनवरी, गुरुवार वेस्ट इंडीज दक्षिण अफ्रीका HP Oval, Namibia
23 जनवरी, शुक्रवार USA पाकिस्तान Takashinga Sports Club, Zimbabwe
23 जनवरी, शुक्रवार ऑस्ट्रेलिया आयरलैंड Namibia Cricket Ground, Namibia
24 जनवरी, शनिवार श्रीलंका न्यूजीलैंड Queens Sports Club, Zimbabwe
24 जनवरी, शनिवार भारत ऑस्ट्रेलिया Queens Sports Club, Zimbabwe

Web Title: Schedule for u 19 world cup 2026 announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 07:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.