Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त 

ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धेत खेळत असताना, स्कॉट एडवर्ड्सने चौकार आणि षटकारांची अतिषबाजी करत द्विशतक झळकावून इतिहास रचला. त्याने फक्त ८१ चेंडूत २२९ धावांची वादळी खेळी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 12, 2025 | 09:42 PM
Wow! Double century in T20 cricket; Batsman destroys opposition team by hitting 23 sixes

Wow! Double century in T20 cricket; Batsman destroys opposition team by hitting 23 sixes

Follow Us
Close
Follow Us:

Scott Edwards’ T20 double century : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.  भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.  या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून प्रेक्षकांना मोठ्या धावसंख्येचा आणि स्फोटक फलंदाजीचा आनंद घेण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या मातब्बर संघांवर असणार आहेत. अशातच आता  नेदरलँड्स संघाचा  कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने टी-२० सामन्यात द्विशतक झळकावून आपली क्षमता दाखवून दिली आहे.

हेही वाचा : BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार

ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धेत खेळत असताना, स्कॉट एडवर्ड्सने चौकार आणि षटकारांची अतिषबाजी केली  आहे.  ज्यामुळे गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. क्लेन्झो ग्रुप शील्ड स्पर्धेत अल्टोना स्पोर्ट्स टी-२० फर्स्ट इलेव्हनकडून खेळत असताना स्कॉट एडवर्ड्सने चौथ्या फेरीच्या सामन्यात तुफानी द्विशतक ठोकले आहे.  नेदरलँड्ससाठी ८२ टी-२० सामने खेळलेल्या एडवर्ड्सने स्थानिक गोलंदाजांवर  जोरदार हल्ला चढवला.

८१ चेंडूत २३ षटकार आणि १४ चौकार ठोकले आहे. विल्यम्स लँडिंग एससी टी-२० विरुद्धच्या या सामन्यात एडवर्ड्सच्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि त्याने स्वतः डावाची दमदार सुरुवात केली. उजव्या हाताच्या फलंदाजाने विल्यम्सच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. त्याने फक्त ८१ चेंडूत २२९ धावांची वादळी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत तो नियंत्रणात दिसून आला. त्याच्या डावात एडवर्ड्सने चौकारांपेक्षा जास्त षटकारच ठोकले.  त्याने यावेळी २८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि या दरम्यान त्याने २३ षटकार आणि १४ चौकार मारले.

हेही वाचा : IND U19 vs UAE U19 : ‘मी बिहारचा, मला फरक पडत नाही!’ स्फोटक शतकानंतर Vaibhav Suryavanshi चे खळबळजनक विधान

अल्टोनाने संघाचा सहज विजय

एडवर्ड्सचे द्विशतक स्थानिक स्पर्धेत झळकवले असल्याने हे द्विशतक अधिकृत रेकॉर्डमध्ये गणण्यात येणार नाही. टी-२० विश्वचषकात त्याच्या किंवा त्याच्या संघाच्या कामगिरीवर याचा कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता देखील कमी होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, २० षटकांच्या सामन्यात द्विशतक झळकावून त्याने निश्चितच मोठी कामगिरी केली आहे. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या  अल्टोनाने संघाने ३०४ धावा केल्या. विल्यम्सचा संपूर्ण संघ १६.५ षटकांत फक्त ११० धावांवर गदगडला.

Web Title: Scott edwards hits double century in domestic t20 tournament in australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 09:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.