Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल

Asian Games: सीमा ही मूळची हिमाचल प्रदेश येथील असून, तिने ५,००० मीटर आणि १०,००० मीटरच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर विशेष ओळख निर्माण केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 08:04 PM
एशियन गेम्स 2026

एशियन गेम्स 2026

Follow Us
Follow Us:
  • एथलेटिक्समध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले
  • सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले कांस्यपदक
  • एथलेटिक्समधील भारताच्या पहिल्या पदकाची नोंद
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी दाखवली आहे. आतापर्यंत 15 पेक्षा जास्त पदके भारताने जिंकली आहेत. त्यातच आता एथलीट्समध्ये देखील भारताने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. भारताची महिला धावपटू सीमा कुमारी हिने महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे.  या पदकासह चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत एथलेटिक्समधील भारताच्या पहिल्या पदकाची नोंद झाली आहे.

महिलांच्या १०,००० मीटरच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक स्पर्धेत सीमा कुमारीने सुरुवातीपासूनच स्वतःची आपली पकड कायम ठेवली. आशियातील सर्वोत्तम धावपटूंच्या कडव्या आव्हानाला तिने चांगलेच झेलले. शेवटी तिने अंतिम फेरीत योग्य वेळेसह तिसरे स्थान मिळवले आणि भारतासाठी कांस्यपदक जिंकून दिले. तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

🔥 A HISTORIC RUN! A HARD-EARNED BRONZE! 🥉🇮🇳 SEEMA KUMARI (TOPS Development) delivers a sensational 32:50.05 to win 🥉 in the Women’s 10,000m Final at #AsianGames2026! A medal in the event after 16 years — India’s first since 2010! 👏🔥#AsianGames2026 #Cheer4Bharat… pic.twitter.com/Q3Euv3tmNn — SAI Media (@Media_SAI) September 24, 2026

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेहमीच एथलेटिक्स कडून मोठ्या पदकांची अपेक्षा असते. सीमाच्या या यशामुळे भारतीय एथलेटिक्स पथकातीळ खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. त्यामुळे या क्रीडाप्रकारांत भारताला आणखी पदके मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

सीमा ही मूळची हिमाचल प्रदेश येथील असून, तिने ५,००० मीटर आणि १०,००० मीटरच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तिने भारताचे प्रतिनिधित्व केले असून, राष्ट्रीय स्तरावरही तिने सातत्याने चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

जपानमध्ये २०२६ च्या आशियाई क्रीडामध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी यजमान जपान आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. हिला सामना खेळला गेला असून तो खूपच रोमांचक होता. नुकतीच भारतीय संघाला कडवी झुंज देणाऱ्या जपानला ४८ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला.

Web Title: Seema wins bronze medal at 1000 meter athletes in asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Bronze Medal
  • Indian Athlete

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
1

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय
2

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
3

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य
4

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.