Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: शुभमन गिलसमोर इतिहास रचण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

Shubman Gill Could Make History Of Fastest 3000 Runs Against AFG: भारतीय कर्णधार शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी आहे. फक्त ४७ धावा पूर्ण करताच तो वेगवान ३००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 06:27 PM
IND vs AFG: शुभमन गिलसमोर इतिहास रचण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध फक्त ‘इतक्या’ धावांची गरज
Follow Us
Follow Us:
  • गिलसमोर इतिहास रचण्याची संधी
  • फक्त इतक्या धावांची गरज
  • भारत-विरुद्ध अफगाणिस्तान सामना
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेला १३ जूनपासून धर्मशाळा येथे सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल केवळ संघाला विजय मिळवून देण्यासह एक मोठा विक्रम प्रस्थापित करू शकतो. तो शिखर धवनचा १० वर्षे जुना विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. तसेच, तो वनडे सामन्यांमध्ये ३००० धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान खेळाडू बनण्याच्याही जवळ आहे. अवघ्या ४७ धावा करताच गिल वनडे क्रिकेटमध्ये ३००० धावांचा टप्पा गाठेल आणि त्यासोबतच जागतिक क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचू शकतो.

IND-W vs PAK-W: महामुकाबला! भारत-पाक भिडणार; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स

शुभमन गिलचीकडे इतिहास रचण्याची संधी

भारतीय कर्णधार शुभमन गिलने ६१ एकदिवसीय सामन्यांच्या ६१ डावांमध्ये ८ शतके आणि १७ अर्धशतकांसह २९५३ धावा केल्या आहेत. ३००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला अजून ४७ धावांची गरज आहे. शाई होपचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्याकडे सहा डाव शिल्लक आहेत. हा विक्रम मोडला जाण्याची दाट शक्यता आहे, पण धर्मशाळा येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यातही तो मोडला जाऊ शकतो.गिलने यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २००० आणि २५०० धावा पूर्ण करण्याचे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे ३००० धावांचा टप्पाही तो विक्रमी पद्धतीने पार करण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांच्या यादीत गिल आणखी एक महत्त्वाचा विक्रम जोडू शकतो.

३००० धावांचा विक्रम कोणाच्या नावावर?

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ३००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर आहे. आमलाने हा टप्पा ५७ डावांत गाठला होता. शुभमन गिलने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ४७ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यास तो ६३ व्या डावात ३०००धावा पूर्ण करेल आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान फलंदाज बनेल. सध्या, शाई होप या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २२ डिसेंबर २०१९ रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात हा टप्पा गाठला होता. त्याने ६७ डावांमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या.

 जलद ३००० धावा करणारा भारतीय खेळाडू कोण ?

वनडे सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये ३,००० धावा करण्याचा विक्रम भारतीय फलंदाज शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने २०१६ मध्ये ७२व्या डावात ३,००० धावा पूर्ण केल्या. गिलदेखील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ३,००० धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.

भारत-विरुद्ध अफगाणिस्तान सामना

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला वनडे सामना शनिवारी, १३ जून रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल.

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

Web Title: Shubman gill need 47 runs against afghanistan 1st odi to reach 3000 odi runs milestone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Shikhar Dhawan
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND vs AFG: मैदानात रोहित शर्मा पाऊल ठेवताच तुटणार 37 वर्ष जुना रेकॉर्ड, सचिन-विराट तर कोसो दूर
1

IND vs AFG: मैदानात रोहित शर्मा पाऊल ठेवताच तुटणार 37 वर्ष जुना रेकॉर्ड, सचिन-विराट तर कोसो दूर

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
2

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

‘द हिट मॅन शो’! Rohit Sharma मोडणार 37 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड; अफगणिस्तानविरुद्ध भिडणार टीम इंडिया
3

‘द हिट मॅन शो’! Rohit Sharma मोडणार 37 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड; अफगणिस्तानविरुद्ध भिडणार टीम इंडिया

India A Vs AFG A Live: पावसाने हिरावला भारताचा विजय; DLS  नियमामुळे अफगाणिस्तानचा 4 रन्सने विजय
4

India A Vs AFG A Live: पावसाने हिरावला भारताचा विजय; DLS नियमामुळे अफगाणिस्तानचा 4 रन्सने विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.