Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?

Smriti Mandhana: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीच्या अवघ्या एका दिवसानंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतल्याने क्रिकेट जगतात मोठा खळबळ उडाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 02:06 PM
Harmanpreet Kaur resign

Harmanpreet Kaur resign

Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीत कौरने दिला कर्णधारपदाचा राजीनामा 
  • स्मृती मंधाना नवी कर्णधार होण्याची शक्यता 
  • सोशल मिडियावर पोस्ट करत कौरने दिली माहिती 
Smriti Mandhana New Captain: आक्रमक फलंदाजी, मैदानावरील जिद्द आणि दबावाच्या क्षणी संघाच्या पाठीशी उभी राहणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू आणि तीनही फॉर्मटमध्ये भारताचे नेतृत्व करणारी कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता भारतीय महिला संघाचा नवा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयची बैठक झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने राजीनामा दिला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीच्या अवघ्या एका दिवसानंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतल्याने क्रिकेट जगतात मोठा खळबळ उडाली आहे.Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानली जाते. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी पहिल्यांदाच ऐतिहासिक ‘महिला वनडे वर्ल्ड कप’चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. तिने राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये उपकर्णधार स्मृती मंधानाचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

सोमवारी गुवाहाटी येथे बीसीसीआयचीएक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्यासोबत उपकर्णधार स्मृती मंधाना देखील उपस्थित होती. स्मृती मानधना प्रदीर्घ काळापासून भारतीय संघाकडून खेळत आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये तिने आरसीबीचे नेतृत्व सांभाळले होते. तर भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून देखील जबाबदारी पार पाडत आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना हिचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे असून तीच भारतीय संघाची नवी कर्णधार बनण्याची दाट शक्यता आहे.

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

स्मृती मंधानाचे करियर

हरमनप्रीत कौरने कप्तानी सोडल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी स्मृती मानधना हिचे नाव आघाडीवर आहे. स्मृतीने १०० हून अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये ४,००० हून अधिक धावा केल्या आहेत. यात ८ पेक्षा जास्त शतके आणि ३० हून अधिक अर्धशतकांचा समावेश आहे.

Web Title: Smriti mandhana new captain of indian women cricket team after harmanpreet kour resignation tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • Indian Women Cricket Team
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
2

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला ‘हा’ नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला
3

ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला ‘हा’ नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.