हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघही पाकिस्तानविरुद्ध तशीच वर्तवणूक करणार आहे. म्हणजे, हस्तांदोलन होणार नाही, फोटोशूट होणार नाही आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी कोणताही संवाद होणार नाही.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २६९ धावा करून श्रीलंकेला २७० धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
आजपासून आरसीसी महिला विश्वचषक 2025 ला सुरुवात होणार आहे, या आधी श्रेया घोषालने भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग मध्ये जाऊन सर्व महिला खेळाडूंनची भेट घेतली. तिने त्यांच्यासाठी पियू बोले हे गाणे…
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेच्या संघांमधील संघर्षाने सुरू होत आहे. त्यांच्या मैदानावरील कामगिरीतील फरक त्यांच्या क्रिकेट कमाईत आणखी स्पष्टपणे दिसून येते.
भारत आणि श्रीलंका ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील. या काळात, संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचे लक्ष एका खास विक्रमावर आहे.
भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे आयोजित केला जाणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील हेट टू हेड आकडेवारी कशी आहे कोणाचे पारडे जड आहे या…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल मंगळवारी भारतीय महिला क्रिकेट संघाला त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला.
बीसीसीआयने आता सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आजचा जो सामना खेळवला जाणार आहे त्या सामन्यात भारताचा संघ निळ्या जर्सीमध्ये नाही तर गुलाबी जर्सीमध्ये दिसणार आहेत. बीसीसीआयने एक मोठे…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ देखील भारत आणि श्रीलंकेत ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी ही एक अग्निपरीक्षा मानली जात आहे. तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
२०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सादरीकरण करताना दिसणार आहे. तिने तिच्या जादुई आवाजाने या कार्यक्रमासाठी "ब्रिंग इट होम" हे अधिकृत गाणे गायले आहे.
वर्ल्ड कपच्या काही दिवस आधीच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटमधून धावा निघत नाहीत, ही संघासाठी चिंतेची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ती पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा पहिला सामना हा 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिंमिग कधी आणि कुठे पाहता येणार सविस्तर जाणून घ्या.
सध्या भारतीय महिला संघाचे कॅम्पस सुरू आहेत आता भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला संघाची विकेटकीपर यास्तिका भारतीय हिला संघ सोडावा लागला आहे. भारतीय संघामध्ये उमा चैत्री हिला…
हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एक विशेष योजना तयार केली आहे. २०२५ च्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा सराव शिबिर असेल.
बीसीसीआय निवड समितीकडून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे देण्यात आहे.
नीतू डेव्हिडच्या नेतृत्वाखालील महिला निवड समिती मंगळवारी मुंबईत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी संघ निवडणार आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळले जातील.
भारतीय महिला विश्वचषकाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने मागीला काही मालिकांंमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. विश्वचषकाआधी कोणत्या भारताच्या महिला खेळाडूंनी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या यात टाॅप 5…