Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रो कबड्डी लीगमध्ये पाच वर्षानंतर JANG KUN LEE चे पुनरागमन! दक्षिण कोरियाचा सर्वात यशस्वी खेळाडू

ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी ८ खेळाडूं कोट्यवधी झाले. आता दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर किती बोली लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पहिल्याच दिवशी सचिन तणवर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला तमिळ थलाईवाजने २.१५ कोटी रुपयांना विकत घेतले. आज सर्वांचे लक्ष्य हे जंग कुन लीवर असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 16, 2024 | 01:59 PM
फोटो सौजन्य - ProKabaddi फेसबुक

फोटो सौजन्य - ProKabaddi फेसबुक

Follow Us
Close
Follow Us:

प्रो कबड्डी लीग २०२४ ची लवकरच सुरुवात होणार आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक युवा खेळाडू लीगमध्ये पदार्पण करतील. त्याचबरोबर अनेक विदेशी खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतात. सध्या प्रो कबड्डी लीग २०२४ च्या नव्या पर्वाची ऑक्शन सुरु आहे. हे ऑक्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी खेळाडूंवर ८ कोटींची बोली लावण्यात आली. ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी ८ खेळाडूं कोट्यवधी झाले. आता दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर किती बोली लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पहिल्याच दिवशी सचिन तणवर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला तमिळ थलाईवाजने २.१५ कोटी रुपयांना विकत घेतले.

जंग कुन लीचे पुनरागमन

आज सर्वांचे लक्ष्य हे जंग कुन लीवर असणार आहे. २०१९ नंतर दक्षिण कोरियाचा जंग कुन ली आता प्रो कबड्डी लीगमध्ये पुनरागमन करणार आहे. जंग कुन लीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यत ९१० रेड केल्या आहेत यामध्ये त्याने ४३३ पॉईंट घेतले आहेत. यामध्ये त्याने १४ सुपर रेड आणि ९ सुपर टेन केले आहेत. जंग कुन ली हा दक्षिण कोरियाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. २०१९ नंतरच्या पुनरागमनानंतर जंग कुन ली पटना पायरेट्समधून खेळताना दिसणार आहे.

हे खेळाडू ठरले महागडे

ऑक्शनच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सचिन तनवरने सर्वाधिक २.१५ कोटींची किंमत घेतली आणि तो तमिळ थलायव्हाजकडून खेळणार आहे. इराणचा मोहम्मद्रेझा चियानेह ( २.०७ कोटी), गुमान सिंग ( १.९७ कोटी), पवन सेहरावत ( १.७२५ कोटी) आणि भरत ( १.३० कोटी) हे महागडे खेळाडू ठरले. चढाईपटूंमध्ये मनिंदर सिंग ( १.१५ कोटी), अजिंक्य पवार ( १.१०७ कोटी) व मनजीत ( ८० लाख) यांनीही मोठी रक्कम घेतली.

Web Title: South koreas most successful athlete jang kun lee returns to the pro kabaddi league after five years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 01:59 PM

Topics:  

  • Pro Kabaddi League

संबंधित बातम्या

देशात रंगणार कबड्डीचा महाकुंभ! PKL Season-12 चे वेळापत्रक जाहीर; 29 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात
1

देशात रंगणार कबड्डीचा महाकुंभ! PKL Season-12 चे वेळापत्रक जाहीर; 29 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.