तमिळ थलाईवाजने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली की संघाने पवन सेहरावतशी संबंध तोडले आहेत. तो आता हंगामातील उर्वरित सामन्यांचा भाग राहणार नाही असे सांगितले आहे. आता याला प्रत्युतर दिले…
२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, विविध खेळांमधील दिग्गज प्रो कबड्डी लीगच्या सीझन १२ लाँच करतील. राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी व्यासपीठावर येणार आहे.
प्रो कबड्डी लीगचा १२ वा हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या लीगमध्ये एकूण १०८ सामने खेळवले जाणार आहेत. ही लीग विशाखापट्टणम येथून सुरू होणार आहे.
आता प्रो कबड्डी सिझन ११ च्या फायनलमध्ये पाटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स हे २९ डिसेंबर रोजी एकमेकांशी भिडणार आहेत. काल हरियाणा विरुद्ध युपी यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगला होता.
काल दुसरा सामना तमिळ थलाईवाज विरुद्ध बंगळुरू बुल्स या दोन संघामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यांमध्ये तमिळ थलाईवाज संघाने बंगळुरू बुल्सवर ४२-३२ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये…
यु मुम्बाला विरुद्ध हरियाणा स्टिलर्स यांच्यामध्ये काल उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. यामध्ये हरियाणा स्टिलर्सने मुंबईच्या संघाचा पराभव करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये यापूर्वीच आव्हान गमावलेल्या बंगळुरु बुल्स संघाला आणखी निस्तेज करताना एकामागून एक चार लोण देत पुणेरी पलटणने आज झालेल्या सामन्यात ५६-१७ असा दणदणीत विजय मिळविला.
पुण्यामध्ये काल पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये दबंग दिल्लीने पुणेरी पलटणचा पराभव करून गुणतालिकेमध्ये चौथे स्थान गाठले आहे.
बालेवाडी क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 100 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने यू मुंबाचा 34-33 असा पराभव केला.
तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यामध्ये काल सामना झाला. यामध्ये तेलुगु टायटन्सच्या संघाने बंगाल वॉरियर्सच्या संघाला ३ गुणांनी पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे.
भारताचा पारंपरिक खेळ कबड्डीचा नक्कीच ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, आणि जास्तीत जास्त लीग स्पर्धांमुळे नवोदित कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रो-कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
नोएडा इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या प्रो-कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 69 व्या सामन्यात यजमान यूपी योद्धांनी तामिळ थलायवासचा 40-24 गुणांनी पराभव करून गुणतालिकेत एका स्थानावर झेप घेतली आहे.
प्रो-कबड्डी लीगच्या 11 व्या सेशनमध्ये यु-मुम्बाच्या संघाने तमिळ थलैवाजवर 9 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. पुन्हा एकदा मुंबईचा संघ विजयाच्या मार्गावर आला आहे.