Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 SRH vs CSK : ‘IPL मेगा लिलावात आमच्याकडून चुका..’: CSK च्या नेहमीच्या पराभवानंतर प्रशिक्षक Stephen Fleming यांची कबुली..  

काल (२४ एप्रिल) आयपीएलच्या ४३ व्या सामन्यात सनरायर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी 'आम्ही काही चुका केल्या' अशी कबुली दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 26, 2025 | 02:57 PM
SRH vs CSK: 'Mistakes on our part in the IPL mega auction..': Coach Stephen Fleming's confession after CSK's usual defeat..

SRH vs CSK: 'Mistakes on our part in the IPL mega auction..': Coach Stephen Fleming's confession after CSK's usual defeat..

Follow Us
Close
Follow Us:

SRH vs CSK : काल (२४ एप्रिल) आयपीएलच्या ४३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला  सनरायर्स हैदराबादने पराभवाची धूळ चारली आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैद्राबादने दबदबा राखात चेन्नईचा पराभव केला. हैद्राबादच्या संघाकडून नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रतिउत्तरात हैदराबादने हे लक्ष्य १९ व्या षटकात पूर्ण केले. आयपीएल २०२५ चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप वाईट ठरला आहे. चेन्नई संघाला ९ पैकी ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडल्यात जमा आहे.  एसआरएचविरुद्धच्या पराभवानंतर, चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की ‘लिलावादरम्यान आमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, ज्यामुळे नेमके संघ संयोजन तयार होण्यास अडचण निर्माण झाली.’

चेन्नई सुपर किंग्जच्या सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झालेले मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी कबुली दिलीय आहे. ते म्हणाले की, केले की कदाचित काही महिन्यांपूर्वी मेगा लिलावात त्यांच्याकडून काही चुका झाल्या असणार, ज्यामुळे ते योग्य संघ संयोजन तयार करण्यास अपयशी ठरले. पाच वेळा चॅम्पियन चेन्नई संघासाठी आयपीएलच्या चालू हंगामात मात्र खूप परिस्थितीला सामोरे जावे लागले.

हेही : RCB विरुद्धच्या पराभवाचे दु:ख सहन होईना! आरआरचे CEO पोहचले थेट दारूच्या दुकानात, VIDEO VIRAL

संघ संयोजनात अपयशी

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर फ्लेमिंग पत्रकार परिषदेला समोरे गेले. त्यावेळी ते म्हणाले की, हे सांगणे कठीण आहे. आम्ही केलेल्या कामगिरीमध्ये आम्हाला टि योग्यच वाटली. म्हणून आम्ही आमच्या खेळण्याच्या शैलीबाबत सविस्तर विचार करत आहोत. तसेच, आम्ही पाहत आहोत की खेळ कसा विकसित होत चालला आहे. त्याच्याशी जुळवून घेणे सोपे नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या कामगिरीवर  अभिमान आहे, कारण आम्ही आमच्या कामगिरीत खूप काळ सातत्य राखू शकलो आहोत.

हेही : ‘भारतात खेळण्यात रस नाही..’, Pahalgam Terrorist Attack नंतर पाकिस्तानी महिला क्रिकेटरने ओकली गरळ, पहा VIDEO

मेगा लिलावादरम्यान काही चुका

फ्लेमिंगने यांनी कबूल केले की, त्यांच्या संघाकडून काही चुका झाल्या आहेत.  ज्याचा मेगा लिलावाशी देखील संबंध आहे.  इतर संघ आमच्यापेक्षा चांगले खेळत आहे आणि इथेच लिलावाचा मुद्दा पुढे येतो. आम्हाला त्यात दुरुस्ती करता आली नाही. म्हणून तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागणार  आहे. लिलाव हा काही सोपा खेळ नाही. ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारे असे आहे. परंतु तरीही मला वाटते की, तेव्हा आम्ही एक चांगला संघ निवडला होता.

Web Title: Srh vs csk coach stephen flemings confession after csks continuous defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • IPL 2025
  • SRH vs CSK
  • Stephen Fleming

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.