Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs SL: याला म्हणतात दणका! इंग्लंडला काय सुधरेना; Kusal Mendis ने ठोकले खणखणीत शतक अन्…

ENG Vs SL: श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०० चेंडूंत १२१ रन्सची वादळी शतकीय खेळी साकारत श्रीलंकेच्या १६ रन्सने झालेल्या थरारक विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 08:30 PM
ENG Vs SL ODI

ENG Vs SL ODI

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड अन्न श्रीलंकेत सुरू आहे वनडे सिरिज 
  • दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा दणदणीत विजय 
  • कुशल मेंडीसने ठोकले खणखणीत शतक 
England Vs Sri Lanka 2nd ODI Updates: सध्या इंग्लंड क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे सिरिज खेळवली जात आहे. या सिरिजमधील दोन सामने पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघांचा पराभव झाला आहे. श्रीलंकेने इंग्लंडवर 16 रन्सने विजय प्राप्त केला आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या कुशल मेंडीसने खणखणीत शतक ठोकले आहे. या सिरीजमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. शेवटचा सामना जिंकणारा संघ ही सिरिज आपल्या खिशात घालणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडचा १६ रन्सने पराभव करत तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने जोरदार पुनरागमन करत मैदानावर हा विजय साकारला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 321 रन्सचा डोंगर उभा केला. श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने या सामन्यात शतकी खेळी केली.

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

कुसल मेंडिसने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत अवघ्या १०० चेंडूंत १२१ रन्सची शानदार शतकीय खेळी खेळली.या शतकी खेळीच्या जोरावर कुसल मेंडिसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका खास विक्रमी क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. श्रीलंकेकडून यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत तो सामील झाला आहे. ३२२ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली.  मात्र ते अपयशी ठरले.

श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०० चेंडूंत १२१ रन्सची वादळी शतकीय खेळी साकारत श्रीलंकेच्या १६ रन्सने झालेल्या थरारक विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या भूमीत इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) सामन्यात शतक झळकावणारा कुसल मेंडिस हा जगातील 8 वा विकेटकिपर ठरला आहे.

इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे शतक ठोकणारे जगातील यष्टीरक्षक-फलंदाज

  1. ॲडम गिलक्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) – २००५ (द ओव्हल)
  2. टिम पेन (ऑस्ट्रेलिया) – २००९ (नॉटिंगहॅम)
  3. कुमार संगकारा (श्रीलंका) – २०१३ (द ओव्हल)
  4. कुमार संगकारा (श्रीलंका) – २०१४ (लॉर्ड्स)
  5. सरफराज अहमद (पाकिस्तान) – २०१६ (लॉर्ड्स)
  6. ॲलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया) – २०२० (मँचेस्टर)
  7. ऋषभ पंत (भारत) – २०२२ (मँचेस्टर)
  8. कुसल मेंडिस (श्रीलंका) – २०२६ (लीड्स)

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी


Web Title: Sri lanka 2nd odi kusal mendis make century against england 2nd odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Kusal Mendis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.