बांगलादेश संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. आता श्रीलंकेने टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे.
आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या विजयात गुजरातच्या कुसल मेंडिसने महत्वाची भूमिका बाजवली आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित केले होते ते आता पुनः सुरू होणार आहे. यावेळी गुजरात टायटन्सचा खेळाडू जोस बटलर उर्वरित सामने खेळणार नसल्याचे समजते.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया संघाला क्लीन स्वीप दिली आहे. सर्वात मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघाची इज्जत काढली.