Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs SRH: कॅप्टन कूलच्या पदरी निराशाच; हैदराबादच्या ‘नवाबां’कडून चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

IPL 2025 : आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2025 | 11:25 PM
CSK Vs SRH: कॅप्टन कूलच्या पदरी निराशाच; हैदराबादच्या ‘नवाबां’कडून चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव
Follow Us
Close
Follow Us:

Chennai Super Kings Vs Sunrisers Hyderabad IPL 2025:  आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स संघाने विजय मिळवला. तर चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव झाला आहे. हैदराबादच्या विजयात ईक्षण किशन आणि अनिकेत वर्मा यांची महटवची भूमिका बजावली.

प्रथम हैद्राबादच्या संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने रथम फलंदाजी करताना 153 धावा केल्या. हैदराबादने 154 धावांचा यशस्वी पाठलाग करत चेन्नईवर विजय मिळवला आहे. ट्रॅव्हस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र इशान किशनने एका बाजूने आपली खेळी सुरू ठेवली आणि हैदराबादच्या संघाला विजय मिळवून दिला. अनिकेत वर्माने त्याला चांगली साथ दिली.

सनरायजर्स हैदराबाद आतापर्यंत 9 सामने खेळली असून त्यांचा आजकहा विजय हा 3 रा विजय होता. सध्या हैदराबादचा संघ 8 व्या स्थानावर आहे. त्यांच्या प्ले-ऑफच्या अशा अजूनही जिवंत आहेत. मात्र उर्वरित पाच सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. चेन्नईला 9 सामन्यात केवळ 2 च विजय प्राप्त झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहेत. उर्वरित 5 सामन्यात विजय मिळाला तरी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

दोन्ही संघाचे संभाव्य 11 खेळाडू

चेन्नई सुपर किंग्ज :  शेख रशीद, रचिन रवींद्र/वंश बेदी, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर/सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, इशान मलिंगा.

Web Title: Sunrisers hyderabad beat chennai super kings by 5 wickets ipl 2025 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 11:09 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2025
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

LSG चा विजय, पण कर्णधार ऋषभ पंत अडचणीत; BCCI ने ठोठावला लाखोंचा दंड
1

LSG चा विजय, पण कर्णधार ऋषभ पंत अडचणीत; BCCI ने ठोठावला लाखोंचा दंड

LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट
2

LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!
3

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!

IPL 2026 मध्ये ‘या’ कारवाईत आणखी एका कर्णधाराची भर; बीसीसीआयने लावला Pat Cummins ला दंड
4

IPL 2026 मध्ये ‘या’ कारवाईत आणखी एका कर्णधाराची भर; बीसीसीआयने लावला Pat Cummins ला दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.