आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि व्यावसायिक महिला काव्या मारन चर्चेत आली आहे. आता ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत आली आहे. काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या एक व्हिडीयो व्हायरल होत आहे, सीएसकेविरुद्धच्या पाच विकेट्सनी विजयानंतर, सनरायझर्स हैदराबाद संघ सुट्टीवर गेला आहे. आयपीएलच्या मध्यात हैदराबादचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे.
मुंबई इंडियन्स ६ सामन्यांत २ विजयांसह पॉइंट टेबलमध्ये ७ व्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद ७ सामन्यांत २ विजयांसह पॉइंट टेबलमध्ये ९ व्या स्थानावर आहे.
इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून सराव सामना खेळला असून त्याने तूफान फटकेबाजी केली आहे. या सामन्यात इशान किशनने एकूण 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्याचा निळ्या टीशर्टमध्ये दिसणार का?…
सनरायझर्स हैदराबादचा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालीच या सीझनमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट आली आहे.