Mumbai Indians Vs Sunrisers Hyedarabad IPL 2025: आज हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. दरम्यान हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना बांधून ठेवले. दरम्यान मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादच्या संघाला 143 धावा करता आल्या. हैदराबादच्या संघाने मुंबईला धावांचे लक्ष्य दिले आहे. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 144 धावांची आवश्यकता आहे.
पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट/मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, इशान मलिंगा
हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.