ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली.फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हीली या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली.
वैभव सूर्यवंशी त्याच्या फलंदाजीने जगभरात खळबळ माजवत आहे. परंतु, दुसऱ्या युवा कसोटीत पंचांनी त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले, ज्यामुळे वैभव संतापला. बॅटला बॉल न लागताच वैभवला पंचानी बाद ठरवले
नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला, ज्यामध्ये रवींद्र जडेजाचे नेतृत्व होते.
ICC ने USA क्रिकेटचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. एका वर्षाच्या रिव्ह्यूनंतर ICC बोर्डाने हा निर्णय घेतला. निलंबन असूनही, अमेरिकेचे राष्ट्रीय संघ ICC स्पर्धांमध्ये भाग घेत राहतील.
क्रिकेट जगतातील महान अंपायर हेरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीच्या पदार्पणाच्या सामन्यात शेवटचे अंपायरिंग केले होते.
भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी पंचगिरी अर्थात अंपायरिंग हा एक नवीन करिअर पर्याय म्हणून उदयास येत आहे. योग्य प्रशिक्षण आणि नियमांचे ज्ञान असल्यास, पंच लाखो रुपये कमवू शकतात आणि खूप आदर मिळवू…
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होती. ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये खेळवली जात होती. आज या मालिकेतील तिसरा सामना पार पडला.
शनिवारी, ग्रुप बी चा सामना अबू धाबी येथे खेळवण्यात आला, ज्यामध्ये बांगलादेशने २० षटकांत पाच गडी बाद १३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने १४.४ षटकांत सहा गडी राखून सामना जिंकला.
अमेय खुरासिया हे एकमेव असे भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. सचिन, गांगुलीसोबत खेळलेल्या या खेळाडूची प्रेरणादायी कहाणी आणि त्याचे सध्याचे काम जाणून घ्या.
यूएईच्या कर्णधाराने आता गर्जना करत टीम इंडियाला कसे हरवू शकते हे सांगितले आहे. त्याने आपला गेम प्लॅन मांडला आणि असेही म्हटले की तो टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याला मोठा मानत नाही.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्व 8 संघांनी आपल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. यावर्षी T20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी…
Wasim Jaffer on Michael Vaughan: इंग्लंडच्या मानहानिकारक पराभवानंतर वसीम जाफरने आयसीसी रँकिंगचा फोटो शेअर करत मायकेल वॉनची खिल्ली उडवली. जाणून घ्या, पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा कसा झाला लाजिरवाणा पराभव.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात जवळपास १ वर्षानंतर शुभमन गिलचे पुनरागमन झाले असून, त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी दारुण पराभव केला. कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 431 धावांचा डोंगर उभारला.