आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने चांगला वेग घेतला आहे. एमआयच्या ट्रेंट बोल्टकडून रोहितचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि संघाला विक्रमी सहावे आयपीएल जेतेपद जिंकण्यात…
हैदराबादचा या स्पर्धेचा सहावा पराभव आहे, आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे याआधी गुणतालिकेची स्थिती काय आहे यावर एकदा नजर टाका.
सध्या या सामन्यातला एक किस्सा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत तो म्हणजेच ईशान किशनचा विकेट. कालच्या सामन्यांमध्ये ईशान किशन आऊट नसतानाही तो सामना सोडायला तयार झाला.
आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लगाला. या सामन्यात एक प्रकार घडला. ज्यामध्ये इशान किशनकडून एक चूक झाली आणि त्याचा फटका हैदराबादला बसला.
आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात एक विक्रम देखील केला आहे.
आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक लगावले. या खेळीसह त्याने मुंबई इंडियन्ससाठी एक विक्रम देखील केला आहे.
आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे.
आज हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. यामध्ये क्लासेनने दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला.
सध्या हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्स प्रथम गोलंदाजी करत आहे.
आयपीएल 2025 मधील 41 वा सामना आज खराब फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि फॉर्ममध्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील.
काल आयपीएल २०२५ मधील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चार विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एक घटना घडली त्यावेळी मुंबई संघाच्या मालकीण नीता अंबानी संतापलेल्या दिसून…
आयपीएल २०२५ चा ३३ वा सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवायला आहे. तसेच या सामन्यात हैद्राबादचा ट्रॅव्हिस हेडने आयपीएल इतिहासात सर्वात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
यपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३३ वा सामन्यात काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. या सामन्यात सूर्यकुमार यादव हैदराबादच्या अभिषेक शर्मासोबत मस्ती करताना दिसून आला.
आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. असे करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद 4 विकेट्सने पराभूत केले आहे. हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय आहे तर या स्पर्धेचा मुंबईचा हा तिसरा विजय आहे.
आजच्या सामन्यांमध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या संघाने पहिले फलंदाजी करून मुंबई इंडियन्ससमोर 183 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
आजच्या सामन्यात वानखेडेवर कोणाचे वर्चव्य असणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल २०२५ च्या हंगामातील ३३ वा सामाना आज खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स सामनेसामने असणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर लक्ष असणारआहे.
आयपीएल २०२५ चा आणखी एक धमाकेदार सामना गुरुवारी संध्याकाळी वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. घरच्या संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. गेल्या सामन्यात एमआयने दिल्लीच्या विजयाच्या मालिकेला पूर्णविराम दिला होता.