Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2025 Team India Squad : घरी जा, नजर काढा…भारतीय संघामधून वगळल्यानंतर सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलला दिला सल्ला

शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या संघातून बाहेर आहे. पण, सुनील गावस्कर यांच्या सल्ल्याला आणि या गोष्टींना काही किंमत नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 21, 2025 | 11:23 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

Shubman Gill – Sunil Gavaskar : बीसीसीआयने भारतीय संघाची आगामी २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी घोषणा केली. यामध्ये भारताच्या संघाने मोठे बदल केल्यामुळे सोशल मिडियावर चर्चांना उधाण आले आहे. ऑस्ट्रेलिया दौरा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल याला भारतीय टी20 विश्वचषक संघामधून वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपर्यंत शुभमन गिल भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार होता. 

पण आता तो उपकर्णधार नाही आणि भारताच्या टी-२० संघाचा भागही नाही. शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या संघातून बाहेर आहे. पण, सुनील गावस्कर यांच्या सल्ल्याला आणि या गोष्टींना काही किंमत नाही. कारण, गावस्कर यांनी गिलला टीम इंडियामधून वगळण्यापूर्वी आणि उपकर्णधारपद गमावण्यापूर्वीच हा सल्ला दिला होता. त्याने गिलला आधीच सांगितले होते – घरी जा आणि तुझी वाईट नजर काढून टाक.

IND U19 vs PAK U19 Toss Update : आयुष म्हात्रेने टाॅस जिंकला, करणार गोलंदाजी! नजर टाका दोन्ही संघाच्या Playing 11 वर

सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघाच्या घोषणेचे विश्लेषण करत होते. भेटीदरम्यान त्यांनी शुभमन गिलशी झालेल्या फ्लाइटमध्ये झालेल्या भेटीचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की ते आणि शुभमन अहमदाबादहून एकाच फ्लाइटने प्रवास करत होते. गावस्कर म्हणाले की गिल हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामुळे, दुखापतीमुळे किंवा फॉर्ममध्ये नसल्याने त्याला खेळताना पाहणे आवडत नाही. सुनील गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले की त्यांनी गिलला घरी जाऊन आजीसारख्या वृद्ध व्यक्तीवरून वाईट नजर काढून टाकण्याचा सल्ला दिला. गावस्कर यांच्या मते, त्यांना या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे.

Sunil Gavaskar on Shubman Gill: “I was on the same flight from Ahmedabad with Shubman. Seeing him miss games due to injury and form, I told him ghar jaakar kisi buzurg se nazar utarwana. We believe in these things. He’s a class player. Just because of form and a late return to… pic.twitter.com/CjkF1bojE9 — GillTheWill (@GillTheWill77) December 20, 2025

शुभमन गिलला पायाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर तो मालिकेत एकही धाव करू शकला नाही. गिलने तीन टी-२० सामन्यांमध्ये तीन डावात फक्त ३२ धावा काढल्या. गावस्करला गिलसारख्या क्षमतेच्या खेळाडूकडून इतक्या वाईट कामगिरीची अपेक्षा नव्हती.

Web Title: T20 world cup 2025 team india squad sunil gavaskar gives advice to shubman gill after being dropped from the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • Shubman Gill
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

शेवटच्या क्षणी शुभमन गिलसोबत असे काय घडले? का वगळण्यात आले संघातून…जाणून घ्या संपूर्ण कहाणी
1

शेवटच्या क्षणी शुभमन गिलसोबत असे काय घडले? का वगळण्यात आले संघातून…जाणून घ्या संपूर्ण कहाणी

T20 World Cup 2026 : ‘शुभमन उत्तम खेळाडू, मात्र तो…’ गिलला डच्चू दिल्यानंतर निवडकर्त्या आगरकरांचे विधान चर्चेत 
2

T20 World Cup 2026 : ‘शुभमन उत्तम खेळाडू, मात्र तो…’ गिलला डच्चू दिल्यानंतर निवडकर्त्या आगरकरांचे विधान चर्चेत 

इशान किशनचे दोन वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन होणार हे पाहून आईचे अश्रु अनावर, T20 World Cup निवडीबद्दल भावनिक प्रतिक्रिया आली समोर
3

इशान किशनचे दोन वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन होणार हे पाहून आईचे अश्रु अनावर, T20 World Cup निवडीबद्दल भावनिक प्रतिक्रिया आली समोर

T20 World Cup 2026: जितेश शर्माच्या वाट्याला आला अन्याय, विश्वचषकातून वगळले; RCB केली खास पोस्ट ‘Built To Fight’
4

T20 World Cup 2026: जितेश शर्माच्या वाट्याला आला अन्याय, विश्वचषकातून वगळले; RCB केली खास पोस्ट ‘Built To Fight’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.