Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Under-19 World Cup 2026 : टांझानियाचा भीम पराक्रम! पहिल्यांदाच ठरला २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी पात्र.. 

टांझानियाने क्रिकेटमध्ये एक नवा भीम पराक्रम करून दाखवला आहे. या देशाचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच २०२६ च्या आयसीसी अंडर १९ विश्वचषकासाठी पात्र ठरून एक नवा इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 08, 2025 | 01:10 PM
Under-19 World Cup 2026: Tanzania's Bhim Parakram! Qualified for the 2026 Under-19 World Cup for the first time..

Under-19 World Cup 2026: Tanzania's Bhim Parakram! Qualified for the 2026 Under-19 World Cup for the first time..

Follow Us
Close
Follow Us:

Tanzania qualifies for 2026 U-19 World Cup : जगभरात आता क्रिकेट या खेळाची आवड निर्माण होऊ लागली आहे. अनेक   देश क्रिकेटमध्ये रस दाखवताना दिसून येत आहेत. जगभरात क्रिकेटच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.  परंतु, क्रिकेटच्या चांगल्या  व्यवस्थेच्या अभावी काही देश इच्छा असून देखील  त्यासाठी पात्र ठरू शकत नाहीत. ही एक शोकांतिका आहे. परंतु, ज्या देशाला क्रिकेट स्पर्धेत पात्रता मिळवण्याची संधी मिळते, त्यांच्यासाठी ते एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसते. असेच एका देशाची स्वप्नपूर्ती झाली आहे. लहान आफ्रिकन देश टांझानियासाठी आनंदाची एक बातमी समोर आली  आहे. खरंतर, टांझानियाने क्रिकेटसाठी एक नवा भीम पराक्रम केला आहे. या देशाचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच २०२६ च्या आयसीसी अंडर १९ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. टांझानिया देशाने एक नवा इतिहास रचला आहे.

हेही वाचा : RCB vs MI : घरात सख्खा भाऊ, मैदानात पक्का वैरी..! तोंड उतरलेल्या हार्दिकची कृणालकडून मनधरणी, म्हणाला.. पहा व्हिडिओ

या आनंदांच्या बातमीने या देशातील संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना सुखाचा धक्का बसला आहे. टांझानियाच्या संघाने  आफ्रिकन प्रादेशिक पात्रता स्पर्धेमधील आपले पाचही सामने जिंकले आहे. याचमुळे ते  २०२६ च्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. ही बाब या देशासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाहीये. एक उल्लेखनीय गोष्ट अशी की, पुढच्या वर्षी २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांना १९ वर्षांखालील विश्वचषक आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. या दरम्यान टांझानियातील खेळाडू देखील यामध्ये सहभागी होताना दसिऊं येणार आहेत.

टांझानियाने जिंकले सलग तीन सामने..

टांझानियाने अंडर-१९ विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यासाठी शानदार कामगिरी केली. टांझानियाने गट फेरीतील सलग तीन सामने जिंकले आहेत. यानंतर, २०२४ मध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात टांझानियाने रवांडाचा आणि अंतिम सामन्यात सिएरा लिओनचा पराभव केला होता. यानंतर देशाने आफ्रिकेच्या विभाग १ मध्ये स्थान पटकावले. या कालावधीत टांझानियाने ५ सामने जिंकून  १० गुण मिळवले.

हेही वाचा : MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ

२०२६ चा १९ वर्षांखालील विश्वचषकचे  झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयोजन

आता २०२६ चा १९ वर्षांखालील विश्वचषककाचे झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयोजन करण्यात येणार हेत. या स्पर्धेत  जगभरातील एकूण १६ संघ  सहभागी होणार आहेत. यासह, टांझानिया या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा १२ वा संघ ठरला आहे. सध्या त्यात सहभागी होणारे चार संघ अजूनही बाकी आहेत.

Web Title: Tanzania qualified for the 2026 under 19 world cup for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 01:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.