Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs KKR Live: होम ग्राऊंडवर दिल्ली गडबडली; ‘कॅपिटल्स’ धारातीर्थी; केकेआरला ‘इतक्या’ रन्सची गरज

केकेआरच्या गोलंदाजांनी  फलंदाजांना मुक्तपणे खेळूच दिले नाही. 100 रन्सच्या आतच दिल्लीने 5 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. अनुकूल रॉयने पथूम निसंका आणि स्टब्सची विकेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 09:17 PM
DC Vs KKR Live: होम ग्राऊंडवर दिल्ली गडबडली; ‘कॅपिटल्स’ धारातीर्थी; केकेआरला ‘इतक्या’ रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

अजिंक्य रहाणेचा गोलंदाजीचा निर्णय 
पथूम निसांकाचे शानदार अर्धशतक 
दिल्लीने 100 वर गमावल्या 5 विकेट्स

Tata  IPL 2026 KKR Vs DC Live Updates: दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना जिंकणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान दिल्लीने प्रथम फलंदाजी (KKR Vs DC) केली. दिल्लीची फलंदाजी कोलमडली असल्याचे दिसून आले. अखेर दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला 143 रन्सचे टार्गेट दिले आहे. दिल्लीच्या गोलंदाजांना सामना जिकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. दिल्लीकडून केएल राहूल आणि पथूम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. मात्र केएल राहूल 14 बॉलमध्ये 23 रन्स करून आउट झाला. त्यानंतर चांगला फॉर्म असलेला नितीश राणा खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला.

From 74/1 to 89/5 😮 Led by their spinners, @KKRiders wreaking havoc on the #DC batting line-up 💜 Updates ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR pic.twitter.com/MdRt8UJImv — IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026

त्यानंतर पहिल्या काही सामन्यात अचूक आणि चांगली खेळी करणारा समीर रिझवी गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. तोसुद्धा फक्त 3 रन्स करून आउट झाला. दिल्लीच्या शेवटच्या क्षणी महत्वाची खेळी करून सामना जिंकून देणाऱ्या स्टब्सला साजेशी खेळी करता आली नाही. त्याने एकूण 2 रन्स केल्या. सलामीवीर पथूम निसांकाने मात्र दिल्लीचा डाव सवरण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतकी खेळी केली. तो 50 रन्स करून आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल 11 रन्स करून आउट झाला. आशुतोष शर्माने महत्वाची 39 रन्सची खेळी केली. मिशेल स्टार्क रन आउट झाला.

केकेआरची फलंदाजी 

केकेआरच्या गोलंदाजांनी  फलंदाजांना मुक्तपणे खेळूच दिले नाही. 100 रन्सच्या आतच दिल्लीने 5 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. अनुकूल रॉयने पथूम निसंका आणि स्टब्सची विकेट घेतली. त्यानंतर कार्तिक त्यागीने केएल राहूलची विकेट घेतली. सुनील नरेनने समीर रिझवीची विकेट घेतली. कॅमरुन ग्रीनने नितीश राणाला आउट केले. कार्तिक त्यागीने दोन महत्वाच्या विकेट पटकावल्या.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).

 

Web Title: Tata ipl 2026 delhi capitals set 143 runs target to kolkata knight riders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • KKR vs DC

संबंधित बातम्या

DC Vs KKR Live: अजिंक्य रहाणेने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
1

DC Vs KKR Live: अजिंक्य रहाणेने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?
2

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
3

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

खेळाडूंच्या रूममध्ये जाताय? Honey Trap अन् बरेच काही; शेवटी बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
4

खेळाडूंच्या रूममध्ये जाताय? Honey Trap अन् बरेच काही; शेवटी बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.