Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG Vs RCB Live: मिशेलने मार मार मारलं! लगावले तडाखेबंद शतक; आरसीबीला 210 रन्सची गरज

LSG News: लखनौच्या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मिशेल मार्श आणि अर्शीन कुलकर्णी मैदानात उतरले. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये शानदार सुरुवात करून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2026 | 10:31 PM
LSG Vs RCB Live: मिशेलने मार मार मारलं! लगावले तडाखेबंद शतक; आरसीबीला 210 रन्सची गरज
Follow Us
Follow Us:

आरसीबीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 
मिशेल मार्शने लगावले तडाखेबंद अर्धशतक 
पॉवर प्लेमध्ये लखनौच्या 70 पेक्षा जास्त रन्स

Tata IPL 2026  RCB Vs LSG Live Updates: लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आरसीबीसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. टॉस जिंकून कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अखेर एलएसजीने प्रथम फलंदाजी करून 209 रन्स केल्या आहेत. आता आरसीबीला विजयासाठी 210 रन्सची गरज असणार आहे. मिशेल मार्शने शानदार शतकी खेळी केली.

एलएसजीची फलंदाजी
लखनौच्या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मिशेल मार्श आणि अर्शीन कुलकर्णी मैदानात उतरले. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये शानदार सुरुवात करून दिली. लखनौच्या संघाने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 70 पेक्षा जास्त रन्स जोडले. मिशेल मार्शने शानदार अर्धशतकी खेळी केली. अर्शीन कुलकर्णी 17 रन्स करून आउट झाला. त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला.

𝗙𝘂𝗹𝗹 𝗦𝗽𝗲𝗲𝗱 𝗺𝗼𝗱𝗲 🔛 🏎‍ Mitchell Marsh races to a red hot 2️⃣0️⃣-ball FIFTY inside the powerplay 💥#LSG 68/0 after 6 overs. Updates ▶️ https://t.co/W0eDq9aWb7#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRCB | @LucknowIPL pic.twitter.com/phhj9PO1mn — IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026

मिशेल मार्शने शतकी खेळी केली. त्याने 49 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. लखनौच्या संघासाठी मिशेल मार्शने वेगवान शतक केले आहे. मिशेल मार्श 111 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरन 38 रन्स करून आउट झाला.

आरसीबीची गोलंदाजी 

आरसीबीच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये लखनौच्या एकही फलंदाजाला आउट करणे शक्य झाले नाही. लखनौच्या फलंदाजांनी त्यांची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केल्याचे दिसून आले. अखेर कृणाल पंड्याने अर्शीन कुलकर्णीला आउट केले आहे. जोश हेजलवूडने मिशेल मार्शला आउट केले. रसिख डारने निकोलस पूरनला आउट केले.

आता यंदाच्या हंगामात लखनौ आणि आरसीबीच्या कामगिरीचा विचार केल्यास, आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आरसीबी सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौचा संघ 9 पैकी केवळ 2 च सामने जिंकला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

LSG Vs RCB Live: आरसीबीने वाढवल्या लखनौच्या अडचणी; टॉस जिंकत घेतला थेट ‘हा’ निर्णय

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम.

एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव.

Web Title: Tata ipl mitchel marsh century lsg set 210 runs target to rcb live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 10:31 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs RCB
  • Mitchell Marsh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.