आयपीएलमध्ये २७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये दिग्वेश राठीने नॉन-स्ट्रायकरवर जितेशला बादला केले होते, ज्यावर माजी फिरकीपटू आर अश्विनने ऋषभ पंतला फटकारले…
मंगळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यादरम्यान विराट कोहली लखनौच्या गोलंदाज दिग्वेश राठीवर रागावल्याचे दिसून आला.
मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यशस्वी झाला आणि आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने 6 विकेट्सने पराभुत केले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाने पहिले फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर 228 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यामध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला टाॅप 2 मध्ये स्थान मिळवण्याची आज संधी…
आजच्या सामन्यात जितेश शर्माने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना झाल्यानंतर 28 मे रोजी क्वालिफायर एकच सामना खेळवला जाणार आहे.
फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल, तर लखनौ सुपर जायंट्स त्यांचे सलग पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.