Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप A मधील गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर

भारताच्या संघाने आतापर्यत विश्वचषकामध्ये चमकदार कामगिरी केली आहे, त्याचबरोबर टीम इंडियाने आतापर्यत दोन्ही साखळी सामने जिंकले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 10, 2024 | 12:17 PM
T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप A मधील गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर
Follow Us
Close
Follow Us:

टीम इंडिया : भारताचा संघ सध्या T20 विश्वचषक 2024 मध्ये चांगल्या स्थितीत आहे. T20 विश्वचषक 2024 चा थरार अत्यंत रोमांचक सुरु आहे. टॉप-8 मध्ये जाण्यासाठी सर्व संघ चांगलीच कसरत करत आहे. भारताच्या संघाचा विचार केला तर भारताच्या संघाचे ४ साखळी सामने विश्वचषकामध्ये होणार आहेत. यामध्ये भारताच्या संघाचे दोन सामने पार पडले आहेत. आता भारताचे आणखी दोन साखळी सामने शिल्लक आहेत. भारताचा पुढील सामना यूएसएविरुद्ध होणार आहे तर शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध आयोजित करण्यात आला आहे.

[read_also content=”भारत-पाक सामन्याचा मसिहा ठरला मोहम्मद सिराज, मियाँभाईने नक्की काय केले जाणून घ्या https://www.navarashtra.com/sports/know-how-mohammad-siraj-saved-india-in-india-vs-pakistan-match-545517.html”]

भारताची T20 विश्वचषक 2024 मधील कामगिरी

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये सामना पार पडला. हा सामना 5 जून रोजी नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यात भारताच्या संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले तर रिषभ पंतने 36 धावांची भागीदारी केली. 9 जून रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. सुरुवातीला तर पाऊसामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्यांनंतर सामना अत्यंत रोमांचक झाला. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. भारताने 6 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.

नजर टाका T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप A च्या गुणतालिकेवर

T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप A च्या गुणतालिकेचा विचार केला तर भारताचा संघ कालचा सामना जिंकून अव्वल स्थानावर आहे. आतापर्यत भारताच्या संघाने 2 साखळी सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडिया 4 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनतर दुसऱ्या स्थानावर यूएसएचा संघ आहे. यूएसएच्या संघाने दमदार कामगिरी करत दुसऱ्या स्थानावर आहे. यूएसएचे आतापर्यत 2 सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तिसऱ्या स्थानावर कॅनडा आहे. या संघाने आतापर्यत 2 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी 1 सामन्यामध्ये विजय मिळवला आहे तर 1 सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे पाकिस्तान आणि आयर्लंड आहे. या दोन्ही संघाना अजुनपर्यत एकही सामना जिंकता आला नाही.

Web Title: Team india topped the t20 world cup 2024 group a points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • T20 World Cup 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.