Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे दोन मेडल पक्के! पॅरा शटलरची कमाल

मनीषा रामदास हिने जपानच्या पॅरा बॅडमिंटनपटूला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मनीषा रामदासच्या या विजयासह भारताच्या बॅडमिंटपटूंनी दोन पदक पक्के केले आहेत. यामध्ये आता कोणत्या खेळाडूंनी मेडल पक्के केले आहेत यावर एकदा नजर टाका अजून किती मेडल भारताच्या खात्यात येतील हे सुद्धा पहा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 01, 2024 | 03:12 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय पॅरा ॲथलेटिक्स सध्या कमाल करताना दिसत आहेत. भारताच्या खात्यात तीन दिवसांमध्ये पाच मेडल नावावर केले आहेत. यामध्ये १ सुवर्ण, १ रौम्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. या पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मेडल टॅलीमध्ये वाढ होईल अशी भारतीय प्रेक्षकांची आशा आहे. आज चौथ्या दिनी भारताचे अनेक पॅरा ॲथलेटिक्स ॲक्शनमध्ये आहेत. यामध्ये भारताच्या तीन बॅडमिंटनपटू क्वार्टर फायनलमध्ये खेळल्या यामधील २ शटलर पॅरिस पॅरालिम्पिकच्या शर्यतीतून पराभूत झाल्या आहेत, तर मनीषा रामदास हिने जपानच्या पॅरा बॅडमिंटनपटूला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मनीषा रामदासच्या या विजयासह भारताच्या बॅडमिंटपटूंनी दोन पदक पक्के केले आहेत.

आज भारताचे दोन पुरुष बॅडमिंटनपटू सेमीफायनलमध्ये आमनेसामने असणार आहेत, म्हणजेच एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. यामधील ज्या शटलरचा विजय होईल तो फायनल गाठेल आणि कमीतकमी सिल्वर मेडल पक्के करेल. त्याचबरोबर मनीषा रामदास हिने क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या पॅरा बॅडमिंटनपटूला पराभूत करून मेडल पक्के केले आहे. कारण महिला बॅडमिंटनमध्ये सुद्धा सेमीफायनलमध्ये भारताची शटलर तुलसीमथी मुरुगेसन हिच्यासोबत तिचा सामना होणार आहे. यामध्ये जो जिंकेल त्याचे मेडल पक्के होईल. पुरुष बॅडमिंटन वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुकांत कदम आणि सुहास यथिराज यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर महिला बॅडमिंटन वैयक्तिक स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा सामना तुलसीमथी मुरुगेसन विरुद्ध मनीषा रामदास यांच्यात होणार आहे.

With this win , India has a medal assured now 👏 https://t.co/0PhB3VmMUN pic.twitter.com/up0utysLWO — The Khel India (@TheKhelIndia) September 1, 2024

कधी होणार सामने?

21:50 – सुहास यथिराज विरुद्ध सुकांत कदम
02:00 नंतर – तुलसीमथी मुरुगेसन विरुद्ध मनीषा रामदास

Web Title: Two confirm medals for india in the paris paralympics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • Paris Paralympics
  • Paris Paralympics 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.