Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुकेगा नही साला! Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ; ICC रॅंकिंगमध्ये थेट 230…, वाचा सविस्तर

इशान किशनने या सिरिजमध्ये 145 रन्स केल्या. यामुले इशान किशन सध्या 910 रेटिंग पॉइट्ससह टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. मात्र खराब फॉर्ममुले अभिषेक शर्माला मोठे नुकसान झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 02:58 PM
झुकेगा नही साला! Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ; ICC रॅंकिंगमध्ये थेट 230…, वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीची आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठी उडी
  • झिबॅाम्बे दौऱ्यात वैभव सूर्यवंशीची शानदार कामगिरी 
  • 278 वरुण 40 व्या स्थानावर घेतली झेप 
ICC Rankings/Vaibhav Suryavanshi: नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली आहे. या सिरिजमध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्ध विजय प्राप्त केला आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतक करत 151 रन्स केल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीमुळे त्याने आयसीसी रॅंकिंगमध्ये देखील मोठी उडी घेतली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने 151 रन्स केल्या आहेत. या सिरिजमध्ये त्या दोन अर्धशतके लगावली आहेत. या कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने प्लेयर ऑफ द सिरिज आणि प्लेयर ऑफ द मॅच हे दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. 15 व्या वर्षी हा मान मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

86 सिक्सर्स मारूनही वैभव सूर्यवंशी तिसऱ्या क्रमांकावर, सर्वात जास्त T20 मध्ये 6 मारणारा भारतीय फलंदाज कोण?

आयसीसीने नुकतेच ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. वैभव सूर्यवंशीने आयसीसी रॅंकिंगमध्ये शानदार झेप घेतली आहे. सुरुवातीला तो आयसीसी रॅंकिंगमध्ये 278 व्या स्थानावर होता. आता नव्या रॅंकनुसार तो थेट 48 व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच त्याचे रेटिंग पॉईंट्स 536 इतके झाले आहेत. वैभव सूर्यवंशीने आपल्या खेळीच्या जोरावर थेट 230 जागांची झेप घेतली आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी येणाऱ्या काळात अनेक नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे.

इशान किशनने या सिरिजमध्ये 145 रन्स केल्या. यामुले इशान किशन सध्या 910 रेटिंग पॉइट्ससह टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. मात्र खराब फॉर्ममुले अभिषेक शर्माला मोठे नुकसान झाले आहे. तो सध्या तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर शुभमन गिल पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये जगातील क्रमांक 1 चा फलंदाज बनला आहे.

‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली होती. अनेक रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केले होते. मात्र इंग्लंड दौऱ्यात त्याला चांगली खेळी करता आली नाही. मात्र त्याने ती उणीव झिम्बाब्वेविरुद्ध भरून काढली. शेवटच्या सामन्यात त्याचे शतक केवळ 19 रन्सने हुकले. मात्र तीनही सामन्यांमध्ये त्याने जबरदस्त फटकेबाजी केली. बिनधास्त, आक्रमक फलंदाजी करत त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. 

Web Title: Vaibhav suryvanshi get 48 number in icc rankings into 278 number againsr zimbabwe series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • ICC Rankings

संबंधित बातम्या

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह
1

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.