Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भ- कोकण कन्या ठरल्या चॅम्पियन:योगासनात महाराष्ट्र महिला संघाला सुवर्ण

महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी आर्टिस्टिक सांगी गटात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र महिला संघाने फायनल मध्ये कुटील डावपेचाचे जाळे आखणाऱ्या यजमान गुजरात संघाला पिछाडीवर टाकले. १२८.८ गुणांच्या बळावर महाराष्ट्र महिला संघ सुवर्णपदक विजेता ठरला. त्यामुळे तीन गुणांच्या पिछाडीने यजमान गुजरातला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्या पाठोपाठ तामिळनाडू संघ कांस्यपदक विजेता ठरला.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 11, 2022 | 06:07 PM
yogasan

yogasan

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – फार्मात असलेल्या विदर्भ कन्या छकुली सेलोकर, कल्याणी चीटे, कोकण कन्या पूर्वा आणि प्राप्ती किनारे आणि कोल्हापूरच्या मातीतील गुणवंत खेळाडू प्रज्ञा गायकवाड यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. या पाच कन्यांच्या सोनेरी यशाने महाराष्ट्र संघाला योगासनात पाचव्या सुवर्णपदकाची कमाई करता आली. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी आर्टिस्टिक सांगी गटात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र महिला संघाने फायनल मध्ये कुटील डावपेचाचे जाळे आखणाऱ्या यजमान गुजरात संघाला पिछाडीवर टाकले. १२८.८ गुणांच्या बळावर महाराष्ट्र महिला संघ सुवर्णपदक विजेता ठरला. त्यामुळे तीन गुणांच्या पिछाडीने यजमान गुजरातला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्या पाठोपाठ तामिळनाडू संघ कांस्यपदक विजेता ठरला.

आर्टिस्टिक सांघिक गटाच्या फायनल मध्ये स्पर्धेतील तीन वेळची रौप्यपदक विजेती छकुलीने संघाचे सर्वोत्तम नेतृत्व केले. तिच्या याच उल्लेखनीय कामगिरीला रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती यांनी सर्वोत्तम साथ दिली. त्याचबरोबर नागपूरची कल्याणी आणि कोल्हापूरची प्रज्ञा सोनेरी यशात मोलाचे योगदान देण्यात यशस्वी ठरल्या. त्यामुळे तीन गुणांची आघाडी घेत महाराष्ट्र महिला संघ सोनेरी यशाचा मानकरी ठरला. प्रशिक्षक श्वेता पाटील, व्यवस्थापक प्राजक्ता खवले, डान्स कोरिओग्राफर सोनाली मॅडम यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Web Title: Vidarbha konkan girls become champion in yoga maharashtra womens team wins gold womens team topped the artistic team category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 06:07 PM

Topics:  

  • Maharashtra Women's

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.