महाराष्ट्रासारखे प्रगतीशील राज्य सोडले तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये मागासलेपणाचे प्रमाण बरेच जास्त आहे. छत्तीसगडमध्ये ६ महिला पंचायतीवर निवडून आल्या होत्या पण त्यांच्याऐवजी त्यांच्या पतींनी पंच म्हणून शपथ घेतली.
हस्तकला क्षेत्रात आपल्या जादुई कलेच्या माध्यमातून समाजाला पुन्हा एकदा हस्तकलेचे भुरळ पाडण्यात यशस्वी ठरलेल्या उल्का देवरुखकर यांना दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्याकडून नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी पाच महिन्यांचे जवळपास 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमाही झाले. निवडणुकीपूर्वीच महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.
महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी आर्टिस्टिक सांगी गटात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र महिला संघाने फायनल मध्ये कुटील डावपेचाचे जाळे आखणाऱ्या यजमान गुजरात संघाला पिछाडीवर टाकले. १२८.८ गुणांच्या बळावर महाराष्ट्र महिला संघ सुवर्णपदक…