Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनेश फोगाटला मिळणार सुवर्णपदक; हरियाणात परतल्यावर होणार भव्य स्वागत, वाचा यामागची इनसाईट स्टोरी

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने दमदार कामगिरी करीत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर तिला अधिक वजनावरून अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिचे ऑलिम्पिक मेडलचे स्वप्न धुळीला मिळाले. आता विनेश फोगटबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तिला सुवर्णपदक देण्यात येणार आहे. हरियाणात परतल्यावर भव्य स्वागत समारंभही होणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 12, 2024 | 05:10 PM
Indian wrestler Vinesh Phogat

Indian wrestler Vinesh Phogat

Follow Us
Close
Follow Us:

Paris Olympic 2024 Vinesh Phogat : भारताची दमदार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. परंतु, अंतिम फेरीत तिला वजन अधिक आल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आता अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरलेल्या या स्टार कुस्तीपटू विनेश फोगटच्या संदर्भात हरियाणामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विनेश फोगट परतल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय त्याला सुवर्णपदकही देण्यात येणार आहे.

हरियाणाच्या सर्व खाप पंचायततर्फे निर्णय

सर्व खाप पंचायततर्फे विनेश फोगट यांच्या संदर्भात महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विनेश फोगट परतल्यावर लोक तिचे स्वागत करतील. तसेच विनेश फोगटला सर्व खापच्या वतीने एका समारंभात सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे विनेश ठरली अपात्र 
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेश फोगटने चार वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

गोल्ड मेडलची होती प्रबळ दावेदार

विनेश फोगटची कामगिरी पाहता ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र, फायनलच्या दिवशी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते. मात्र 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले.

विनेशने अपील केले, उद्या होणार निर्णय 
विनेश फोगट यांनी अपात्रतेच्या निर्णयाला विरोध दर्शवत रौप्य पदकाची मागणी केली आहे. त्यांनी सीएएसकडे अपील केले आहे. या प्रकरणाचा निर्णय आज येऊ शकतो. सीएएसने विनेशला तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. विनेश ई-मेलवर उत्तर देईल. त्यानंतर CAS आपला निर्णय देईल. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. विनेशला रौप्यपदक मिळाल्यास पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची एकूण सात पदके असतील.

Web Title: Vinesh phogat will get gold medal grand welcome on return to haryana khap panchayat will give gold medal read the inside story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 05:04 PM

Topics:  

  • Paris Olympic 2024
  • Vinesh Phogat disqualification

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.