Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs BAN : वनिन्दू हसरंगाने रचला इतिहास! एकदिवसीय सामन्यात केला ‘हा’ भीम पराक्रम.. 

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिन्दू हसरंगाने एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. तो आता  एकदिवसीय सामन्यात १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील सर्वात जलद खेळाडू बनला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 06, 2025 | 05:41 PM
SL vs BAN: Vanindu Hasaranga created history! He did this Bhima feat in an ODI match..

SL vs BAN: Vanindu Hasaranga created history! He did this Bhima feat in an ODI match..

Follow Us
Close
Follow Us:

SL vs BAN : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिन्दू हसरंगा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे तो आता  एकदिवसीय सामन्यात १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील सर्वात जलद खेळाडू (पुरुष आणि महिला दोन्ही) बनला आहे. त्याने शॉन पोलॉकचा विक्रम मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू शॉन पोलॉकने  त्याच्या ६८ व्या एकदिवसीय सामन्यामध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.  त्याच वेळी, वनिन्दू हसरंगाने ६५ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.

गॉलमधील २७ वर्षीय क्रिकेटपटू वनिन्दू हसरंगाने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा कारनामा केला आहे. त्याने श्रीलंकेसाठी ९.५ षटकांत ६० धावा देत ३ विकेट्स मिळवल्या आहेत.  त्यानंतर २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने १६ चेंडूत १३ धावा केल्या. २ जुलै २०१७ रोजी गॉल येथे झिम्बाब्वेविरुद्ध श्रीलंकेकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केल्यापासून, हसरंगाने ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१२ धावा केल्या आहेत आणि १०६ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

हेही वाचा : सुरेश रैना चमकणार मोठ्या पडद्यावर; लगावणार अभिनयाचे चौकार-षटकार! तमिळ चित्रपटातून करणार पदार्पण; पहा Video

बांगलादेशकडून श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव

शनिवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव केला. कर्णधार मेहदी हसन मिराजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सलामीवीर परवेझ हुसेन इमॉन आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तौहीद मिरदॉय यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने ४५.५ षटकांत २४८ धावा केल्या होत्या. इमॉनने ६९ चेंडूत ६७ धावा केल्या, तर मिरदॉयने ६९ चेंडूत ५१ धावा केल्या. हसरंगाव्यतिरिक्त, श्रीलंकेकडून असिता फर्नांडोने नऊ षटकांत ३५ धावा देत ४ बळी घेतले.

हेही वाचा : IND Vs ENG : एकच तर हृदय आहे यशस्वी, किती वेळा जिंकणार? भारताच्या सलामीवीराने १२ वर्षांच्या चाहत्याला दिली खास भेट; पहा व्हिडिओ

२४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला ४८.५ षटकांत फक्त २३२ धावाच करता आल्या. यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने ५६,  झेनिथ लियानागेने ७८ धावा केल्या आहेत. तन्वीर इस्लामने त्याच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १० षटकांत ३९ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर तंजीम हसन सकीबने (४.५ षटकांत ३४ धावा) श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले.

Web Title: Wanindu hasaranga creates history becomes the fastest player in the world to take 1000 runs and 100 wickets in odis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • one day cricket
  • SL vs BAN

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.