श्रीलंका आणि पाकिस्तान मालिका बरोबरीत संपली, पहिला सामना पाकिस्तानने जिंकला, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. श्रीलंकेने तिसरा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
आशिया कप २०२५ मध्ये २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्यात वानिंदू हसरंगा आणि अबरार अहमद यांच्यात वाद बघायला मिळाला.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिन्दू हसरंगाने एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. तो आता एकदिवसीय सामन्यात १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील सर्वात जलद खेळाडू बनला आहे.
रॉयल्सची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होती. फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने गोलंदाजीत सीएसकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले, परंतु तरीही हसरंगाला सामनावीराचा पुरस्कार जिंकता आला नाही.