श्रीलंकेने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. मात्र कमालीची फलंदाजी करत बांगलादेशने हा सामना खेचून आणला आणि विजयोत्सव साजरा केला
आशिया कप २०२५ च्या पहिल्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी केली. रहमानने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात तीन विकेट घेतल्या.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ३४ धावा करून, आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुसल मेंडिसच्या नावावर आहे. त्याने कुसल परेराचा रेकॉर्ड तोडून आपले स्थान निर्माण केले आहे
बांगलादेश संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. आता श्रीलंकेने टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिन्दू हसरंगाने एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. तो आता एकदिवसीय सामन्यात १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील सर्वात जलद खेळाडू बनला आहे.
एकदिवसीय मालिका झाल्यानंतर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेला सुरुवात 10 जुलैपासून होणार आहे. या मालिकेसाठी आता बांगलादेशच्या संघाने t20 संघाची घोषणा केली…
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे सामना मध्येच थांबवावा लागला आणि काही काळ मैदानावर गोंधळ उडाला. सामना थांबवण्याचे कारणही समोर आले आहे.
पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने घरच्या मैदानावर बांग्लादेशला पराभुत करुन पहिला विजय नोंदवला आहे. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने मालिकेचा पहिला विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला २ जुलैपासून सुरवात होत आहे.
बांगलादेशने आपला दुसरा डाव घोषित केला आणि श्रीलंकेला २९६ धावांचे लक्ष्य दिले, परंतु सामना अनिर्णित राखला. २१ जून रोजी, एक आश्चर्यकारक दृश्य पाहण्यात आले जिथे एक चाहता हा सापांसोबत सामना…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा हा पहिला सामना पूर्ण झाला आहे आणि त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलचे खाते उघडले आहे. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ४ गुण विभागले गेले…