Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लखनऊ सुपर जायंट्सचा पंजाब किंग्सवर 56 धावांनी दणदणीत विजय

आज केकेआरने धुवॉंधार फलंदाजी या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. सुरुवातीपासून लखनऊने फटकेबाजी दमदार सुरुवात केली. आज कर्णधार केएल राहुल अपय़शी ठरला असला, तरी बाकीच्या फलंदाजांनी दमदार बॅटींग करीत प्रतिस्पर्धी संघाला धुऊन काढले. मेअर्सचे 24 चेंडूत 54 धावा, त्यानंतर तरुण अयुष बोधणीने 24 चेंडूत 43 धावा केल्या. मार्क्स स्टोईनीसने 40 चेंडूत 72 धावा करून संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. त्यानंतर निकोलस पूरनने 19 चेंडूत 45 धावा केल्या. शेवटपर्यंत लखनऊने जोरदार धावा करीत राहिले.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 29, 2023 | 04:00 AM
लखनऊ सुपर जायंट्सचा पंजाब किंग्सवर 56 धावांनी दणदणीत विजय
Follow Us
Close
Follow Us:

मोहाली : आज मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि लखनऊचे नवाब यांच्यात लढत सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर चांगले गवत आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्जने केकेआर विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चांगला स्कोअर केला होता त्यामुळे ते चेस करताना केकेआर पराभूत झाली होती. या पिचवर साधारणतः प्रथम फलंदाजी करणाऱ्यांनी 173 एवढा स्कोअर करणे आवश्यक आहे. पहिल्याच चेंडूवर केएल राहुलचा कॅच तायडेने सोडून मोठे जीवदान दिले. पंजाबच्या कर्णधाराने रागाने पाहिले, पण काय करणार कॅच तर निसटून गेला होता. 2 ओव्हरमध्ये 19 धावा केल्या आहेत. मेअर्सने जबरदस्त फलंदाजी करीत 24 चेंडूत 54 धावा चोपल्या. त्याच्या तडफदार फलंदाजीच्या जोरावर पॉवर प्लेमध्ये 6 ओव्हरमध्ये 74 धावांवर लखनऊ पोहचली आहे. मार्क्स स्टोईनीसचा एक कॅच पकडताना सीमेवर पाय लागल्याने तो झेल रद्द ठरला, ही मोठी गंमत आज पाहायला मिळाली. लखनऊने 13 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 163 धावा चोपल्या.

A look at the highest totals in the IPL 👇👇@LucknowIPL finish with a score of 257/5.#TATAIPL pic.twitter.com/ET0PM9UQsv

— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023

मार्कस स्टोईनीसची तुफानी फलंदाजी 40 चेंडूत 72 धावा केल्या.

For his stupendous knock of 72, studded with 6 fours and 5 sixes, @MStoinis is our Top Performer from the first innings.

A look at his batting summary here 👇#TATAIPL pic.twitter.com/jf1GuY8700

— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023

आयपीएलमधील 38 सामना आज मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या पंजाब इलेव्हनचा फॉर्म चांगलाच असल्याने, लखनऊसमोर ते निश्चित आव्हानात्मक ठरणार आहे. पंजाबकडे गोलंदाजांची तोफ नसली तरीही उत्तम, अनुभवी गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. तर दुसरीकडे लखनऊला त्यांच्या खेळात सुधारणा करणे गरजेचे राहणार आह. मागील सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला. यातून धडा घेऊन जर त्यांनी त्यांच्या खेळात सुधारणा केली नाही, तर निश्चित ते गुणतालिकेत वर असले तरीही ते पुढे जाणार नाहीत.

पंजाब किंग्जचा आत्मविश्वास दुणावला

त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा (MI) त्यांच्या घरच्या मैदानावर शानदार पराभव केला होता. कर्णधार सॅम करणची फलंदाजीतील चमकदार कामगिरी पंजाबसाठी गेल्या सामन्यात पाहायला मिळाली, तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वांना प्रभावित केले. सध्या पंजाबचा संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे, ज्यात त्यांनी आतापर्यंत 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग 2023

आपण लखनऊ सुपर जायंट्स संघाबद्दल बोललो, तर हा हंगाम त्यांच्यासाठी चांगला म्हणता येणार नाही. लखनऊच्या संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरातविरुद्ध 7 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता, ज्यामध्ये ते एका वेळी अगदी सहज सामना जिंकताना दिसले होते. 7 सामन्यांत 4 विजय मिळवून संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

खेळपट्टीचा अहवाल

पंजाब आणि लखनऊ यांच्यातील हा सामना मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल. येथील खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत झालेल्या ५९ आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३३ वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २६ वेळा सामना जिंकला आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६६ धावांच्या जवळ आहे.

Web Title: Watch ipl 2023 punjab kings vs lucknow super giants live updates at is bindra stadium mohali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 07:16 PM

Topics:  

  • PBKS vs LSG
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

Shreyas Iyer आणि आई याच्यात झाला वर्ल्ड कप सामना! पहा इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video
1

Shreyas Iyer आणि आई याच्यात झाला वर्ल्ड कप सामना! पहा इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video

MI vs PBKS Qualifier-2: मुंबई की पंजाब? कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला
2

MI vs PBKS Qualifier-2: मुंबई की पंजाब? कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला

यशस्वी जयस्वाल आणि प्रीती झिंटा यांच्या मजेशीर संभाषणाचा व्हिडिओ आला समोर
3

यशस्वी जयस्वाल आणि प्रीती झिंटा यांच्या मजेशीर संभाषणाचा व्हिडिओ आला समोर

शशांक सिंगची भविष्यवाणी ठरली खरी! आयपीएलसाठी आधीच केले होते मनिफेस्ट, Video Viral
4

शशांक सिंगची भविष्यवाणी ठरली खरी! आयपीएलसाठी आधीच केले होते मनिफेस्ट, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.