Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

England Team Captaincy: जोस बटलरनंतर इंग्लंडची धुरा कुणाकडे? ‘या’ तीन खेळाडूंची नावे चर्चेत…    

सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये  इंग्लंड संघाला आपल्या  सुमार कामगिरीचा फटका बसला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 01, 2025 | 06:01 PM
England Team Captaincy: जोस बटलरनंतर इंग्लंडची धुरा कुणाकडे? 'या' तीन खेळाडूंची नावे चर्चेत...    

England Team Captaincy: जोस बटलरनंतर इंग्लंडची धुरा कुणाकडे? 'या' तीन खेळाडूंची नावे चर्चेत...    

Follow Us
Close
Follow Us:

Jos Butler : सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये  इंग्लंड संघाला आपल्या  सुमार कामगिरीचा फटका बसला आहे. त्यांची या स्पर्धेतील कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. परिणामी इंग्लंड संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर जावं लागलं आहे. त्यातच आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता इंग्लंडचे कर्णधारपद कोणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे.

जोस बटलर याने इंग्लंड संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे यापुढे इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोण संभाळणार? याबाबत  तर्कवितर्क लावले जात आहे. अशा परिस्थितीतमध्ये कर्णधारपदाच्या शर्यतीत तीन खेळांडूचे नाव चर्चेत आहेत. ज्यामध्ये जो रूट, हॅरी ब्रुक आणि बेन डकेट यांच्या नावाचा समावेश आहे.

जो रूट

जो रूट सदया इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याला आतापर्यंत एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले नाही.  त्याच्या एकूण अनुभव बघता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड  २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून रूटकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याची शक्यता आहे. तसेच रूटचा फॉर्मही चांगला आहे.

हेही वाचा: SA vs ENG : जोस बटलर करणार आज शेवटच्या सामन्यात इंग्लिश संघाचे नेतृत्व, इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

हॅरी ब्रूक

इंग्लंड संघाचा उदयोन्मुख तारांकित खेळाडू हा हॅरी ब्रुक संघाचा पुढचा कर्णधार असण्याची शक्यता आहे. त्याचा अलिकडचा फॉर्म फारसा चांगला नाही तसेच आता सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. परंतु, २०२४ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, त्याने ७८ च्या सरासरीने ३१२ धावा चोपल्या आहेत.

बेन डकेट

बेन डकेटने आपण सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहोत ही आपल्या खेळाने दाखवून दिले आहे. त्याचा फॉर्मही जबरदस्त असून त्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चांगल्या धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने १६५ धावांची खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधले होते. डकेट सध्या संघाचा उपकर्णधार सुद्धा आहे.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! Champions Trophy 2025 च्या सेमीफायनलमध्ये हा ओपनर होऊ शकतो बाहेर

इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आउट

जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५१ धावांचा डोंगर उभारून देखील संघाला पराभवाचा सामाना करावा लागला आहे.तसेच दुसऱ्या सामन्यात देखील इंग्लंडला अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.  या पराभवानंतर मात्र इंग्लंड क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वप्न भंगले.

इंग्लंड संघाची प्लेइंग ११ 

जोस बटलर (कर्णधार), फिल साल्ट (विकेटकिपर), बेन डकेट, जेमी स्मिथ, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड

Web Title: Who is the new captain for england cricket team after jos buttler resign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Champion Trophy 2025
  • England
  • Jos Butler

संबंधित बातम्या

ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात: टेकऑफनंतर काही सेकंदातच घेतला पेट
1

ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात: टेकऑफनंतर काही सेकंदातच घेतला पेट

IPL 2025 ; ऑरेंज-पर्पल कॅपची स्पर्धा ठरतेय रोचक, फलंदाजीत Virat kohli टॉपमध्ये तर गोलंदाजीत Prasidhhi Krishnaची कमाल..  
2

IPL 2025 ; ऑरेंज-पर्पल कॅपची स्पर्धा ठरतेय रोचक, फलंदाजीत Virat kohli टॉपमध्ये तर गोलंदाजीत Prasidhhi Krishnaची कमाल..  

 Rohit Sharma Birthday Special : बड्डे बॉय रोहित शर्माचे ‘हे’ सहा विक्रम माहिती आहेत का? जे प्रत्येक क्रिकेटरला वाटतील हवेसे.. 
3

 Rohit Sharma Birthday Special : बड्डे बॉय रोहित शर्माचे ‘हे’ सहा विक्रम माहिती आहेत का? जे प्रत्येक क्रिकेटरला वाटतील हवेसे.. 

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये सगळ्यांनी नाकारलं! ‘या’ खेळाडूने रचली 150 वर्षातील सर्वात मोठी धावसंख्या
4

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये सगळ्यांनी नाकारलं! ‘या’ खेळाडूने रचली 150 वर्षातील सर्वात मोठी धावसंख्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.