भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज ३० एप्रिल २०२५ रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शर्माचा जन्म १९८७ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर या शहरात झाला आहे. भारतीय संघात…
22 मार्च पासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शिबिरात सामील झाला आहे. या दरम्यान विराट कोहली बीसीसीआयच्या विरोधात असल्याची बातमी समोर…
चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने 73 धावांची तडाखेबाज खेळी करून भारताचा विजय सोपा केला होता. या विजयानंतर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवला फिरायला गेला आहे.
भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता तर आहेच सोबत आशिया कपचा विजेता सुद्धा आहे. आशिया कप स्पर्धेच्या पूर्वीच रोहित-विराटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये हे दोन्ही खेळाडू…
सोशल मीडियावर त्याला मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये मोहम्मद शमीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराट कोहली एका धावेवर बाद झाला. विराट आऊट विकेट जाताच एका तरुणीला हार्टअटॅक आल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत तिच्या वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. बॅटसोबतच बॉलने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच अनेक विक्रम रचले नाही तर सोशल मीडियावरही विक्रम केले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला, तर रचिन रवींद्रला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात…
भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. आशा वेळी भारतीय संघाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.
टीम इंडियाने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने पत्रकार परिषदेत पाकिस्तान पत्रकारला गप्प केले आहे.
चॅम्पियन ट्रॉफी विजयाने सपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. असेच वातावरण नागपूरमध्येही बघायाला मिळाले आहे. यावेळी नांगपूरकरांनी आतिषबाजीसह गाणी लावत साजरा केला भारताचा विजय.
युजवेंद्र चहल एका मुलीसोबत स्टँडवर बसून सामना बघत होता. ती मुलगी त्याची कथीत गर्लफ्रेंड आरजे मैहवश असल्याच बोललं जात आहे. ते दोघे जेथे सामना पाहायला बसले होते, त्याच ठिकाणी अभिनेता विवेक…
अंतिम सामन्यात पराभव पत्करल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर व्यक्त झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या असाधारण खेळीमुळे दोन्ही संघात अंतर वाढत गेल्याचे त्याने म्हटले आहे.
टीम इंडियाने 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. एकीकडे भारतात विजयाचा आनंद साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये मात्र भारताच्या विजयाने शोककळा पसरल्याचे…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एकूण भारतीय संघाला सुमारे २१ कोटी ५१ लाख रुपये मिळतील.
न्यूझीलंडने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरतलेल्या भारतीय संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी केली आहे. यासोबतच त्याने न्यूझीलंडविरुद्ध खास रेकॉर्ड देखील केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा होत आहे. या स्पर्धेत त्याने अनेक अफलातून झेल घेतले असून आजच्या सामन्यात देखील त्याने शुभमन गिलचा अफलातून झेल पकडला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने भारतासमोर 252 धावांचे उभारले आहे. या सामन्यात भारतीय संघाने अनेक नकोसे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
टीम इंडियाने सातत्यपूर्ण कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रचिन रवींद्रने 25 धावा करत मोठी कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 250 धावा करणारा न्यूझीलंडचा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मागे टाकला आहे.