Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ड्राॅ’ होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाने फुंकले प्राण; टीम इंडियाची मॅचवर पकड; आजच्या दिवशी घडले अनेक रेकाॅर्ड

IND vs BAN 2 Test 4 Day : भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल 2.5 दिवसांचा खेळ पावसाने रद्द झाला होता. पावसाने कानपूरमध्ये दुसरी टेस्ट जवळ जवळ रद्द होण्याच्या तयारीत होते. परंतु, आज चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि भारताने बांगलादेशला 233 धावांवर रोखले. त्यानंतर टीम इंडियाने वेगवान धावा काढीत 285 डावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारतीय संघाने या अनिर्णित सामन्यात चैतन्य फुंकले आहे. अजूनही सामना जिंवत ठेवण्याची किमया भारतीय संघाने केली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 30, 2024 | 08:34 PM
India vs Bangladesh 2nd Test Team India took control of the draw match

India vs Bangladesh 2nd Test Team India took control of the draw match

Follow Us
Close
Follow Us:

IND vs BAN 2 Test 4 Day : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कानपूर येथे सुरू आहे. ग्रीन पार्कवर सुरु असलेल्या सामन्यावर पावसाचे सावट होतेच आणि झालेही तसचे दोन दिवस खेळ झालाच नाही. बांगलादेशने 107 धावांपासून खेळ सुरू केला होता. भारतीय संघाने 233 धावांवर बांगलादेशला रोखले. त्यानंतर भारताने वेगाने धावा करीत टेस्टमध्ये नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. सर्वाधिक जलद 50 धावा आणि 100 धावा ठोकल्या, हा टेस्टमधील नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने घेतल्या 2 विकेट

Make that two for #TeamIndia and R Ashwin 🔥🔥 Hasan Mahmud is O.U.T for 4. Live – https://t.co/JBVX2gyyPf#INDvBAN | @IDFCFIRSTBank https://t.co/V7H8eD28gm — BCCI (@BCCI) September 30, 2024

 

कर्णधार रोहित शर्माने इरादा केला स्पष्ट

पावसामुळे 2 दिवसाचा खेळ रद्द झाल्याने रोहित शर्माने आपला इरादा स्पष्ट केला होता. भारतीय संघाने टेस्ट असूनही वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, के एल राहुल, शुभमन गिल यांनी वेगवान धावा बनवल्या. यशस्वी जयस्वालने तर नवीन विक्रम आपल्या नावावर करीत 31 चेंडूमध्ये अर्धशतक आपल्या नावावर केले. केएल राहुलनेसुद्धा 43 चेंडूत 67 धावा ठोकल्या, तर विराटने 35 चेंडूत 47 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 35 ओव्हरमध्ये 285 धावा ठोकल्या. रोहित शर्माने 285 धावांवर डाव घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी बोलावले. आता तर बांगलादेशला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा त्यांच्या विकेट गेल्या तर सामना भारतीय संघाच्या बाजूने होणार आहे.

बांगलादेशच्या विकेट जर लवकर गेल्या तर भारतीय संघाला जिंकण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने तोच इरादा ठेवून डाव घोषित केल्याचे दिसू येत आहे. आज स्टेडियमवर चांगलाच सूर्यप्रकाश दिसून येत आहे. पिच चांगली कोरडी झाली आहे.

रवींद्र जडेजाने रचला इतिहास

बांगलादेशविरुद्धच्या ग्रीन पार्क कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी इतिहास रचला. बांगलादेशची शेवटची विकेट रवींद्र जडेजाने घेतली. यासोबत रवींद्र जडेजा एका खास क्लबमध्ये जाऊन बसला आहे. रवींद्र जडेजा कसोटीत टीम इंडियासाठी 300 बळी आणि 3000 धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जडेजाच्या आधी कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता जड्डूच्या नावावर हा पराक्रम झाल्याने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.

दिग्गज कर्णधार कपिल देवच्या नावावर मोठा विक्रम
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये कपिल देव यांनी 5248 धावा केल्या आहेत आणि 434 बळीही घेतले आहेत. तर रविचंद्रन अश्विनच्या नावावर फलंदाजीत ३ हजार धावा आहेत. याशिवाय विकेट्सच्या बाबतीत त्याच्याकडे 500 हून अधिक बळींची नोंद आहे. या प्रकरणात अश्विन आता कसोटीतील महान भारतीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
बांगलादेशचा डाव 233 धावांवर संपला.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटीत रचला इतिहास
कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसामुळे सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. चौथ्या दिवशी खेळ वेळेवर सुरू झाला आणि बांगलादेशने 3 गडी गमावून 107 धावांपर्यंत मजल मारली.

Web Title: Will draw match of india vs bangladesh 2nd test team india took control on this match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • Bangladesh
  • cricket
  • IND vs BAN 2nd Test
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान
1

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?
2

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
3

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
4

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.