Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस व्यत्यय आणू शकतो त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होऊ शकते. कारण भारत-पाक सामान्याचे तिकीटाचे दर खूप जास्त आहे त्यामुळे चाहत्यांनी पैसा खर्च करून स्टेडियमचे तिकीट घेतले आहे. जर सामन्यात पाऊस पडला तर नक्कीच चाहत्यांची निराशा होईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 09, 2024 | 03:12 PM
भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजेच एका महायुद्धापेक्षा कमी नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज म्हणजेच ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. या सामान्यांच्या सुरु होण्याच्या अर्धा तासाआधी नाणेफेक होईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पावसामुळे सामन्याची मजा खराब होऊ शकते. हवामान खात्याच्या मते, रविवारी न्यूयॉर्कमध्ये हलका पाऊस पडू शकतो. स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे चढ्या दराने विकली गेली आहेत. पाऊस पडला तर चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.

[read_also content=”ISIS कडून धमकी मिळाल्यानंतर, भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा मिळणार https://www.navarashtra.com/sports/after-the-threat-from-isis-indian-players-will-get-presidential-level-security-545081.html”]

आज न्यूयॉर्कमध्ये पावसाची शक्यता आहे. आज जर सामन्यादरम्यान पाऊस पडला तर खेळाला विलंब होऊ शकतो. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक ठोकले तर गोलंदाजांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली. आता तो पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

भारताच्या संघासाठी ही स्पर्धा सोपी नसणार आहे. भारताच्या संघाला पाकिस्तानकडून कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर बाबर आझमच्या संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता ते पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाबर तसेच मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. भारताच्या खात्यामध्ये १ विजय आहे तर पाकिस्तानचे खाते अजूनही रिकामी आहे.

[read_also content=”भारताचा संघ महायुद्धाची सज्ज! अशी केली टीम इंडीयाने पाकिस्तानविरुद्ध तयारी https://www.navarashtra.com/photos/union-of-india-is-ready-for-the-great-war-this-is-how-team-india-prepared-against-pakistan-545115.html”]

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

Web Title: Will rain make an entry in india vs pakistan match read weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • India vs Pakistan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.