Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ final match : भारताला जुन्या जखमांची करून दिली आठवण, किवी क्रिकेटपटूचा अंतिम सामन्यापूर्वी नवा मास्टरप्लान

भारताच्या संघाने न्यूझीलंडचा चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता दुसऱ्या दोन्ही संघ भिडणार आहेत. याआधी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याचे एक मोठे विधान समोर आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 08, 2025 | 02:52 PM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs New Zealand Champion trophy 2025 Final Match : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी आता थोडाच वेळ शिल्लक आहे. काही तासांमध्ये भारताचा संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे तर न्यूझीलंडचा संघ मिचेल सॅन्टरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, भारताच्या संघाने न्यूझीलंडचा चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता दुसऱ्या दोन्ही संघ भिडणार आहेत. याआधी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याचे एक मोठे विधान समोर आले आहे.

India vs New Zealand final match : चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील भारतीय संघाच्या आतापर्यतच्या अपराजित प्रवासावर टाका नजर

यंग म्हणाला की, गट फेरीत भारताकडून झालेल्या पराभवाने फारसा फरक पडणार नाही. रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमचा संघ रोहित शर्माच्या संघाच्या कमकुवतपणाचा फायदा घेईल, असे तो म्हणाले. यावेळी विल यंग यांनी २००० साली खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील न्यूझीलंडच्या विजयाचा विशेष उल्लेख केला.

यंगने डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यासोबत न्यूझीलंडला स्पर्धेत चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याने आयसीसीला सांगितले की, ग्रुप स्टेजमधील पराभवातून आपण खूप काही शिकलो आहोत. विशेषतः मी एक फलंदाज म्हणून, पण गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांवर आणि त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवले आहे. तो म्हणाला की त्याने त्याची खेळण्याची शैली पाहिली आणि या परिस्थितीत तो कसा खेळेल हे देखील समजले.

India vs New Zealand : चॅम्पियन ट्रॉफी 2025 फायनल सामन्यासाठी कॉमेंटेटरच्या नावांची यादी जाहीर, वाचा सविस्तर

या ३२ वर्षीय क्रिकेटपटूने सांगितले की, भारत आणि न्यूझीलंडने अनेक रोमांचक सामने खेळले आहेत आणि सामन्याच्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. ते म्हणाले की, अलिकडेच भारत आणि न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि २०२३ वर्ल्ड कप सेमीफायनलसह खूप चांगले सामने खेळले आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, सामन्याच्या दिवशी, भूतकाळ काही फरक पडत नाही. यंग म्हणाले की, आम्ही रविवारी आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न करू आणि दबाव यशस्वीरित्या हाताळू अशी आशा आहे.

२४ वर्षांपूर्वी नैरोबीमध्ये भारताला हरवून न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. २४ वर्षांच्या विजयापासून प्रेरणा . यंग म्हणाला की २४ वर्षांनी पुन्हा जिंकणे चांगले होईल. त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो आणि माझे क्रिकेटवरील प्रेम नुकतेच सुरू झाले होते. मला आठवते ती स्पर्धा आणि ज्या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनावरण झाले, स्कॉट स्टायरिस तिथे होता आणि त्याने त्या स्पर्धेबद्दल अनेक किस्से सांगितले. आशा आहे की आपण ते यश पुन्हा मिळवू शकू.

Web Title: Will young reminds team india of old memories before india vs new zealand final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • India Vs New Zealand
  • Will Young

संबंधित बातम्या

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
1

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Virat Kohli : निवृत्तीच काय घेऊन बसलात? ते विसरा आता..; विराट कोहलीच्या ‘त्या’ 15 सेकंदांनी चाहते खुश, पहा VIDEO  
2

Virat Kohli : निवृत्तीच काय घेऊन बसलात? ते विसरा आता..; विराट कोहलीच्या ‘त्या’ 15 सेकंदांनी चाहते खुश, पहा VIDEO  

गावस्कर यांनी मुख्य प्रशिक्षकाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी बक्षीस रकमेवर केले प्रश्न उपस्थित, गंभीर हा राहुल द्रविडपेक्षा चांगला…
3

गावस्कर यांनी मुख्य प्रशिक्षकाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी बक्षीस रकमेवर केले प्रश्न उपस्थित, गंभीर हा राहुल द्रविडपेक्षा चांगला…

Virat kohli : किंग कोहलीच्या नकळत अनुष्का शर्माने नितीश रेड्डीचे केले ‘हे’ काम; खेळाडूने केला मोठा खुलासा…
4

Virat kohli : किंग कोहलीच्या नकळत अनुष्का शर्माने नितीश रेड्डीचे केले ‘हे’ काम; खेळाडूने केला मोठा खुलासा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.