चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला. जाणून घ्या या व्हिडिओमध्ये काय आहे खास.
विराट कोहली मैदान असो वा मैदनाबाहेर नेहमी चर्चेत असतो. आता देखील विराट कोहली चर्चेत आला आहे. त्याने 2027 मधील एकदिवसीय विश्वचषकाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे चाहते खुश झाले आहेत.
आता भारताचे दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर यांनी विचारले आहे की गंभीर त्याच्या पूर्वसुरी राहुल द्रविडचे उदाहरण अनुसरेल का, जो त्याच्या सपोर्ट स्टाफपेक्षा जास्त पैसे घेण्यास नकार देईल.
विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर सराव करत आहे. तर त्याची जोडीदार अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेत आली आहे. तीने विराट कोहलीच्या नकळत पाच वर्षांपूर्वी क्रिकेटपटू नितीश रेड्डीची मदत केली होती.
भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला फायनलमध्ये पराभूत करून जेतेपद नावावर केले आहे. बीसीसीआयचे सचिव सैकिया यांनी विजेत्या भारतीय संघाला देण्यात येणाऱ्या ५८ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची माहिती दिली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपदही आपल्या नावे केले. त्यानंतर तो कसोटी संघात कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. निवडकर्त्यांकडून निर्णय येणे बाकीय आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधाबाबत सर्वच परिचित आहे. त्यांच्या संबंधाबाबत अनेक जण व्यक्त होत असतात. अशातच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियातील काही सीनियर खेळाडूंच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागेल आहेत. अशातच विराट कोहलीने केलेल्या एका विधानाने सर्वांची अस्वस्थता वाढवली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा चार वर्षांपूर्वी संजना गणेशनसोबत विवाह झाला होता. गोव्यामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 15 मार्च 2025 ला त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
टीम इंडियाने 12 वर्षाच्या एका तपानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड होता आहे. पाकिस्तानी आजी माजी खेळाडूंकडून भारतावर आगपाखड करण्यात येत आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारी देखील भारतीय खेळाडूंचा डंका बघायला मिळत आहे. या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या श्रेयस अय्यरने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशातच त्याने एक खंत बोलून दाखवली आहे.
क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएल स्पर्धेकडे बघितले जाते. सर्व मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 तारांकित खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला…
भारतीय संघातील खेळाडूंनी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL साठी आपापल्या संघात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आपल्या खेळाडूंचा प्रवेश भव्य व्हावा यासाठी आयपीएल फ्रँचायझी विविध प्रयोग करताना दिसून येत आहे.
पीसीबीचे मुख मोहसीन नक्वी यांना आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या समारोप समारंभातून वगळल्यामुळे औपचारिक निषेध करणार आहेत. आता आयसीसीच्या उत्तरावर पीसीबी नाराज असल्याचे वृत्त आहे.
२२ मार्चपासून सुरु होणाऱ्या इंडिया प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या सीझनमध्ये दिसणार आहेत. भारताचा संघ आता चॅम्पियन ट्रॉफीनंतर कधी आणि कुठे सामना खेळणार आहे याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये…
चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामान्यांच्या विजयानंतर संपूर्ण देशामध्ये आनंद साजरा करण्यात आला. आता भाजपने सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये पोलिस लोकांवर लाठीमार करताना दिसत आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील झालेल्या फायनलच्या सामन्यांमध्ये यजमान देश पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे, आता यावर ICC ने स्पष्टीकरण दिले
आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणांत भारतीय खेळाडूंचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताचे खेळाडूंचे भारतामध्ये आगमन झाले आहे आणि यावेळी क्रिकेट चाहत्यांनी मुंबई विमानतळावर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने संघासाठी कमालीची कामगिरी केली. त्याने चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाला जेव्हा गरज होती तेव्हा त्याने संघासाठी धावा केल्या. आता त्याने त्याच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला आहे.